eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
i dont know where tom died
टॉम कुठे मेला हे मला माहीत नाही
tom looked down at his plate
टॉमने खाली आपल्या ताटाकडे पाहिलं
keep your eyes open
डोळे उघडे ठेव
i cant tell you when tom will get here
टॉम इथे कधी पोहोचेल हे मी सांगू शकत नाही
where did you go that night
त्या रात्री तुम्ही कुठे गेला होता
im not safe in here
मी इथे सुरक्षित नाहीये
if that happened what would you do
तसं घडलं तर तू काय करशील
were going to boston
आपण बॉस्टनला चाललोय
we were trying to help you
आम्ही तुझी मदत करायचा प्रयत्न करत होतो
do you have rice
तुझ्याकडे भात आहे का
is it true that you have a brother in germany
तुझा जर्मनीत एक भाऊ आहे हे खरं आहे का
sit up straight
सरळ पाठ करून बस
its already dinnertime
आधीच जेवायची वेळ झाली आहे
he tried to learn french
त्याने फ्रेंच शिकायचा प्रयत्न केला
tom lives near my house
टॉम माझ्या घराजवळ राहतो
i have a bit of a headache
माझं डोकं जरासं दुखत आहे
wheres your bag
तुमची बॅग कुठेय
i bought a dozen pencils today
आज मी एक डझन पेन्सिली विकत घेतल्या
did you live here
तुम्ही येथे राहतात का
the enemy kept up the attack all night
शत्रूने हल्ला रात्रभर चालू ठेवला
i still read every day
मी अजूनही दररोज वाचते
were proud of tom
आम्हाला टॉमचा अभिमान वाटतो
i dont know why i came
मी का आले मलाच माहीत नाही
i know when your birthday is
तुमचा वाढदिवस कधी आहे हे मला ठाऊक आहे
how long does it take
किती वेळ लागतो
we understand
आपण समजतो
ill give you money
मी तुला पैसे देईन
get undressed
कपडे काढा
why would tom kill mary
टॉम मेरीला का मारेल
dont leave the bicycle in the rain
सायकल पावसात सोडू नका
have you ever sold a car
तुम्ही कधी गाडी विकली आहे का
the capital of the united kingdom is london
लंडन ही संयुक्त राज्याची राजधानी आहे
give me that thing
मला ती गोष्ट दे
some of my friends can speak french well
माझ्या काही मित्रांना फ्रेंच बर्‍यापैकी बोलता येते
tom apologized today
टॉमने आज माफी मागितली
were quitting
आम्ही सोडत आहोत
she works at the bank
त्या बॅंकेत काम करतात
i wont be silent
मी शांत राहणार नाही
tom gave us the key
टॉमने आपल्याला चावी दिली
tom has red hair
टॉमकडे लाल केस आहेत
well work tomorrow
आपण उद्या काम करू
what color are your eyes
तुमचे डोळे कोणत्या रंगाचे आहेत
do you want to talk in my office
माझ्या ऑफिसमध्ये बोलायचं आहे का
we wont be here after
च्या नंतर आपण इथे नसू
i saw some children playing in the park
मी काही मुलांना बागेत खेळताना पाहिलं
china is a huge country
चीन एक प्रचंड देश आहे
tom opened the drawer
टॉमने ड्रॉवर उघडला
we ate eggs
आम्ही अंडी खाल्ली
my wife is a doctor
माझी बायको डॉक्टर आहे
tom is going to the mall
टॉम मॉलला जातोय
everyone started to laugh
सगळे हसू लागले
catch him
त्याला पकड
i still love her
माझं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे
i bought him a clock
मी त्याच्यासाठी एक घड्याळ विकत घेतलं
hes a bartender
तो बार्टेंडर आहे
click the ok button
ओके बटणवर क्लिक कर
i know that i dont have enough money to buy what i need
मला हे माहीत आहे की मला ज्याची गरज आहे ते विकत घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत
have some coffee
जराशी कॉफी घे
youre my princess
तू माझी राजकन्या आहेस
im awake
मी जागा आहे
we made too many mistakes
आपण खूपच चुका केल्या
who broke it
कोणी तोडली
watch how i do it
मी कसं करते बघा
it is no use complaining about the weather
हवामानाची तक्रार करण्यात काही अर्थ नाही
mary took out the eggs one by one
मेरीने अंडी एकएक करून बाहेर काढली
i want more information
मला अजून माहिती हवी आहे
are your parents still living
तुझे आईबाबा अजूनही जिवंत आहेत का
tom gave me exactly what i needed
मला नेमकी ज्याची गरज होती तेच मला टॉमने दिलं
tom is going to the mall
टॉम मॉलला चालला आहे
i totally agree
मी पूर्णपणे एकमत आहे
i have something
माझ्याकडे काहीतरी आहे
tom is running to catch the bus
टॉम बस पकडायला धावत आहे
its a rule
नियम आहे
i didnt come here yesterday
मी काल इथे आलो नव्हते
show me your right hand
उजवा हात दाखवा
no ones doing anything
कोणीही काहीही करत नाहीये
are you ready to go out
बाहेर जायला तयार आहेस
theres a little coffee left in the pot
माठात जराशी कॉफी राहिली आहे
i dont like pizza anymore
मला आता पिजा आवडत नाही
tom doesnt have much money
टॉमकडे जास्त पैसा नाहीयेत
tom landed his helicopter on the roof
टॉमने त्याचं हेलिकॉप्टर छतावर उतरवलं
you dont need to shout im not deaf
ओरडायची गरज नाहीये मी बहिरा नाहीये
anyone could do that
ते तर कोणीही करू शकतं
theres no time to talk
बोलत बसायला वेळ नाहीये
tom is studying french
टॉम फ्रेंचचा अभ्यास करत आहे
tom is responsible for that
टॉम त्यासाठी जबाबदार आहे
dont let that dog go
त्या कुत्र्याला सोडू नका
tom ignored mary
टॉमने मेरीला दुर्लक्ष केलं
its pretty new
अगदी नवीन आहे
its here
ते इथं आहे
its junk throw it away
तो कचरा आहे फेकून द्या
what hospital is tom in
टॉम कोणत्या रुग्णालयात आहे
i signed the contract
मी करारावर सही केली
we stayed in boston for a few weeks
आम्ही काही आठवडे बॉस्टनमध्ये राहिलो
why is the door open
दार उघडं का आहे
i dont understand how he can speak with a cigarette in his mouth
तोंडात सिगरेट धरून तो कसा बोलू शकतो मला समजतच नाही
are you feeling ok
बरं वाटतंय का
we cant do it
आपण ते नाही करू शकत
im trying to keep you alive
मी तुला जिवंत ठेवायचा प्रयत्न करत आहे
everybody wants to sit beside her
सर्वांनाच तिच्या बाजूला बसायचं आहे
README.md exists but content is empty.
Downloads last month
32