text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
हा नंतर ताईची हाथ जोडून माफी मागेल बघा... | 0 |
एकनाथ शिंदेंच्या आडून भाजपा अजून किती महाराष्ट्रद्रोही निर्णय घेणार आहेत ? | 0 |
कमळी आणि ढालवाले म्हणजे भिकेचे डोहाळे, यांच्या कडची माणसे सर्व निच. | 0 |
आदरणीय सर आपली पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन | 1 |
शिवसेनेने का मारले होते तुला | 0 |
गप्प बस रे बाबा खोटं बोल आणि रेटून बोल हे च येत तुम्हाला | 0 |
यांचं लवकर ऐकून वर्ष निघून जातो.. लवकर काय होत नाही | 0 |
सर आजचा तुमच्याशी मुक्त संवाद केला तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकून खूप छान वाटलं सर | 1 |
हा हा हा मनसे वाले खा शिव्या लायकी बघा आपली | 0 |
देवतांचे विडंबन करतो; पण त्याविषयी कठोर कारवाई मात्र होत नाही. | 0 |
पी.व्ही.सिंधु
रियो आँलम्पिक स्पर्धेत भारताला * * मिळवून दिल्याबद्दल हार्दीक अभिनंदन.... | 1 |
फावड्या सरकारने सुरु केलेली योजना फक्त सरकारी अनुदान लुटन्यासाठीच होती | 0 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई | 1 |
सर्व पक्षांनी का? भाजपने घाण केली आहे असं अजूनही वाटत नाही का पत्रकारांना? | 0 |
भविष्यात महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही अशी अवस्था करु: बावनकुळे | 0 |
मुलाखत घेतलीस तेव्हा झोपला होतास का | 0 |
आता पोकर खेळा आणि या दिवाळीसाठी आकर्षक बक्षिसे जिंका. | 1 |
अभिनंदन त्याचा प्रवास उलगडताना पाहूया./ .//… | 1 |
मला मराठी बोलता येत नाही पण ही भाषा मला अधिक उत्तेजित करते | 1 |
नक्की या, आम्ही तर केव्हा पासून वाट पाहतोय. | 1 |
हात धुवायला लावले ,अंधभक्त काय करत होते ... | 0 |
संजय राऊत ची कमी बिलकुल जाणवू देत नाही तुम्ही | 1 |
चंद्राची शीतलता आणि दुग्धशर्करेची मधुरता आपल्या आयुष्यात नांदो!
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा..
. | 1 |
काही साध्य होणार नाही जय महाराष्ट्र | 0 |
नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा... | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब... | 1 |
आजच र सुवर्णपदक आणि ते ही कुस्तीमधून. अभिनंदन | 1 |
हा हा हा हा हा हा हा हा हा | 1 |
मुंबईच्या निवडणूकीपूर्वी एकनाथ शिंदेचा धडाका, आतापर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट जमली नव्हती | 1 |
विकास, स्मार्ट सिटी, च्या नावाखाली जनतेची फसवणुक अन् राजकारण्यांची श्रीमंती हे दिसत आहे | 0 |
नव वधू-वरांना या नव्या प्रवासाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... | 1 |
खड्डे पाणी साठवण्यासाठीच बनवलेले आहेत. थोडे सकारात्मक रहा. | 0 |
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास कायम./-… | 1 |
शेतकऱ्यांसाठी ही योजना आणल्याबद्दल पंतप्रधान मोदीजींचे खूप खूप आभार. | 1 |
देशात धर्माचा धंदा करा आणि लोकांना बनवा हा एकच कार्यक्रम राबवत आहे. | 0 |
समजले त्यांना निषेध केला आहे करिष्मा काकूंनी म्हणून | 0 |
औरंग्याची ऑलाद सर्वप्रथम ते छत्रपती संभाजीनगर आहे. आधी आपल्या दुष्करमी बापाला तर विसरा. | 0 |
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या आनंदमयी शुभेच्छा! | 1 |
सर खूप चांगल्या कामाला सुरुवात करत आहात | 1 |
बहिण-भाऊ यांच्यातील प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
देश खूप बदलला आहे, आधी कबुतर सोडली जात होती; आता बलात्काऱ्यांना सोडलं जात..!! | 0 |
असं म्हणू नका कारण जनतेबरोबर तुम्हीच अन्याय आणि गद्दारी केली आहे...! | 0 |
सुप्रभात दिशा... | 1 |
आजच्या काळात ला पेशवा या जन्मी तरी सुधारणार नाही. | 0 |
श्रीलंकेसाठी ही दुःखद गोष्ट आहे | 0 |
जय गणपती बप्पा मौर्यामंगल मूर्ती मौर्या | 1 |
आनंदाची बातमी : गुंठेवारीतील लाखो बांधकामांसदर्भात महत्वाचा निर्णय ..//… | 1 |
वर विश्वास ठेवायचा की नाही हे आता जनतेने ठरवावे... | 1 |
होळी पौर्णिमा निमित्त सर्व बांधवांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा... | 1 |
खरं आहे | 1 |
बरीच वाटणार, कारण तेव्हा खाओ खिलाओ चालत होत. | 0 |
होळी पौर्णिमा निमित मंगलमय शुभेच्छा..... | 1 |
शिवसेना ही सत्याची खोक्यांची नाही. | 1 |
मीराबाई चानू-वेटलिफ्टिंग
ऑलम्पिक मध्ये भारताने खाते खोलले... | 1 |
डोक्याचा भुगा करणारा ऑप्टिकल इल्युजन...पाहा तुम्हाला जमतंय का, तुम्हाला फार आवडेल! | 1 |
बराबर हे | 1 |
आपणांस नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा | 1 |
पण डॉलर च्या तुलनेत रुपया खाली येतोय .. त्याचं काय | 0 |
बापाच्या जीवावर निवडून येणारे तुम्ही , तुझी लायकी आहे का एका अधिकाऱ्याबाबत असं बोलायची | 0 |
याला वेस्ट इंडिज वाले शोधत आहे आणि हा इकडे झिम्मा खेळतोय | 0 |
वारसा जपण्याचे उत्तम कार्य आपल्या कडून सतत होत राहो आदित्य साहेब | 1 |
अवघड जागेच दुखण आहे आमचं हे | 0 |
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! | 1 |
जन्माने मराठी नसून पण जे सुंदर मराठी बोलतात त्यांना सुध्दा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
आज पासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा | 1 |
अरे भाऊ पहिलाच उमेदवार उभा नाही करायचं होत ना,,कशाला ड्रामा करत आहात. | 0 |
संघ या देशात निरुपयोगी संस्था आहे. समाजात वादविवाद आणि भांडणे, द्वेष निर्माण करते. | 0 |
आता हे वसुली करणारे वित्तमंत्र्यांना फायनांस विषयात बोलणार….कमाल आहे बुवा तुमची! | 0 |
वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि अशा मौल्यवान माहितीबद्दल धन्यवाद दादा. | 1 |
अवघड आहे सर्व | 0 |
साहेबाना आत्ता कळलं की हा तर मोठा गेम झाला | 0 |
तिळगुळ घ्या,गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! | 1 |
असे नसते तर.तसे केले असते...वेळ होती तेव्हा पळुन गेला. | 0 |
धन्यवाद ताई तुमच्या मुळे मला हे पवित्र काम करण्याची संधी मिळत आहे ./ … | 1 |
होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
.
. | 1 |
साहेब तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
| कर्पुरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारमं |
महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा ! | 1 |
आपल्या चांगूलपणाचा आणि प्रामाणिकपणाचा नेहमी गैरफायदा घेतला जातो. | 0 |
हे काय जनतेला मुर्ख समजतात का? | 0 |
बाळासाहेब नावाचे जेवढे हसू कराल तेव्हढे उद्धव ठाकरेंचे नुकसान आहे... | 0 |
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ./_/… | 1 |
अभिमानाने लढू आणि जिंकू! मायबाप जनता उघड्या डोळ्यांने बघत आहे, लोकशाही मार्गाने हिशोब नक्कीच होणार!!! | 1 |
हे डुक्कर कोण आहे. भारतातील सर्वात मोठा चोर | 0 |
अभिष्टचिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.. आई भवानीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असो | 1 |
तुमची तिकिटे बुक करण्यासाठी आणि यामध्ये सर्वोत्तम ऑफर मिळवण्यासाठी हे सर्वोत्तम अॅप आहे | 1 |
विजयी दिवस... महाबळेश्वर येथे... | 1 |
महामाहीम ने सगळा काळा पैसा बाहेर काढला | 1 |
रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! | 1 |
राणेंची जीभ घसरली पण दानवे, भास्कर जाधव यांच आक्रमक भाषण? वाह रे चाय बिस्कुट पत्रकार! | 0 |
सर आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत | 1 |
अरे हा तर शाखेतून आलेला अनौरस दिसतोयबुलबुल चा जबरी फॅन दिसतोय | 1 |
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
राज्य सरकारने जिल्ह्याचे पालकमंत्री नुकतेच जाहीर केले. यावरून सरकारवर टीका होत आहे. | 0 |
असे नेते मत मिळवणासाठी देश विकायला निघाली आहेत, | 0 |
नागपूरची माणसं मराठी असून हिंदी का बोलत असतील... | 0 |
आता दुर्गा माता प्रसन्न होणार उध्दवजी वर, गद्दार अपात्र होणार. जय दुर्गा भवानी. | 1 |
रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला ./ / /-… | 1 |
त्याच हे उत्तम उदाहरण | 1 |
जय उत्तराखंड। जय देवभूमि | 1 |
ही लोक पण मराठीचे मारेकरी आहेत. | 0 |