text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
एक नंबर.... आता काय येत नाहीत परत... | 1 |
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा | 1 |
पुण्याचा विकास पण गुजरात सारखा बुडाला. | 0 |
इतकी वर्ष त्यांचा साहेब पक्ष बांधतो आहे का ? तेच कळत नाही .. | 0 |
* ब्रेकिंग: हिंदूंचे सण आल्यावरच अतिक्रमण का काढता? बाळासाहेबांची शिवसेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन... | 0 |
खूप खूप अभिनंदन आणि सार्थ अभिमान वाटतो या उतुंग यशाबद्दल | 1 |
वाघ्याच्या ..मधून धूर यायला लागलाय...ह्यांना पण बनवा रे कुणीतरी... एकाध्या खात्याचं मंत्री | 0 |
हि तर सुरुवात आहे, आता धक्केच मिळणार गद्दाराना | 0 |
भारत जगाचं नेतृत्व करताेय माेदीजी यांच्या साेबत आणि शेणकिडे वळवळतायेत भारतात | 0 |
जागतीक सामजिक न्याय दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.. | 1 |
जनता अडचणीत होती, तेव्हा कुठे होतात? गोपीचंद पडळकरांचा ठाकरेंना सवाल: | 0 |
चुना आयोग आहे फक्त चुना लावयच काम चालू आहे | 0 |
कारण तुमच्या सारखे खुप बधिर ह्या देशाचा युवा म्हणुन मिरवतात. | 0 |
असच तुडवणार जनता एक दिवस निव्वळ योगा योग | 0 |
भाजपच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या... | 0 |
आले होते सहाव्या मजल्यावर निवद ठेवला होता पण ते पहिल्या मजल्यावर घुटमळत होते | 0 |
भारत जिंकला का तुला माझ्या हाताने पेढा भरवेल | 1 |
आपल्या प्रार्थनांसाठी मी मनस्वी आभारी आहे जी ./… | 1 |
आम्हीआपली काळजी समजू शकतो. आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद. द्वारे तक्रारीचे निराकरण केले जाईल. | 1 |
तुमचे तर पिण्याच्या पाण्यात सुसु करायला निघाले होते | 0 |
हा ला गाढव बोलला | 0 |
क्रिकेटचा देव रारियोसाठी ही खरोखरच एक उत्तम भागीदारी होती. | 1 |
आता मनसे वाल्यांनी हळूहळू पहिल्या सारखं भाजपवर पण टीका करणं चालू केलं तरी चालेल. | 0 |
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
तलवारीने नाचणे हे क्रेटेरिया संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ते करत असताना घाबरण्याची गरज नाही. मस्त आहे ना? | 1 |
ला जाहिरनाम्यात स्काय बस व रिंग रोड बनवणार होते, अजून दिसले नाहीत. | 0 |
या गाण्यात कतरिना कैफ अप्रतिम आहे आणि मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. | 1 |
गृह खाते सांभाळण्याचे काम अगदी छान करत आहेत. संस्कारी... | 1 |
घेतलेली माघार ही एका सच्चा शिवसैनिकाला दिलेली आदरांजली आहे | 1 |
आपण चांदणी ला भेटू, मस्त जागा आहे आणि फूड पण. | 1 |
म्हात्रे तर सगळेच असतात पण मात्र तुम्हीच | 0 |
प्रत्येकजण उत्साह आणि विश्वासाने भरलेला आहे, पण आतून काहीशी बेरोजगारीची भीती आहे. | 0 |
अच्छा... गेल्या वर्षांत प्रचंड चांगला बदल झालाय! | 1 |
नासमधील मराठमोळा अभिमान ./ -- | 1 |
दुसऱ्या गटाचं मिळालंय.. भरभक्कम… आणि नविन फ्लॅटचं वचन पण.. | 1 |
भ्रष्ट सरकार हे | 0 |
जबरदस्त भावा.. अभिमान आहे.. | 1 |
काय म्हणता... नीरज चोप्रा आयपीएलमध्ये खेळतोय... नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
..///… | 1 |
ग्वाल्हेर हे प्रसिद्ध शहर आहे मध्य प्रदेश सर्वोत्तम ठिकाण | 1 |
प्रताप सरनाईक हा आमचा माणूस आहे त्याचे सगळे गुन्हे माफ... | 1 |
बापरे काय हा गडगडाट अगदी कानठळ्या बसवणारा आवाज | 0 |
हे असल्या छपरी लोकांची कसली पत्रकार परिषद घेता.. लायकी आहे का याची. | 0 |
खरी गोष्ट आहे उद्भव शरद सोनियामातासेने साठी | 1 |
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ऑक्टोबर रोजी 'माहितीचा अधिकार' लागू केला. | 1 |
हिंदी लादणे थांबवा. हिंदी राष्ट्रभाषा नाही. | 0 |
बाणावरून तुझ्या उद्धवला मशालीवर यावं लागलं यातच तुमची हार आहे राहुल्या.. | 0 |
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत | 1 |
शिक्षणाचा व्यापार मांडुन सरकारने जनतेच्या मुलभुत हक्कावरच गदा आणलेली आहे. | 0 |
कोण,रंगा-बिल्ला का?ते दोन्ही बाराचे खूप आहेत | 0 |
म्हणून पहिल्या रांगेत ममता दीदी चालते. आता उंचीचं कारण देऊ नको. | 0 |
‘नाटू नाटू’ला ‘ऑस्कर’ मोदी म्हणतात...
.// / / … | 1 |
असे मित्र मिळायला पुर्वजन्मीची पुण्याईच पाहिजे.. | 1 |
एक रिक्षावाला कसा काय करोडपती झाला तेही जनतेसमोर आणा | 0 |
संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस जीवनात सहजासहजी हार मानत नाही...! | 1 |
कोरोना संकटात राज्या ऐवजी केंद्र सरकारच्या निधीमधे देणगी देणारे भुरटे हे बोलत आहेत... | 0 |
नानाला उगाच मोठा करत आहे फडणवीस. त्याला त्याच्या प्रांतात राहु द्यावे. इथे त्याचा उपयोग शून्य. | 0 |
शेंबड पोरग सांगेल हे उद्योग कोणाचे आहेत | 0 |
ऊद्धव ठाकरे हे कुत्सित व कोत्या मनोवृत्तिचे व्यक्तिमत्व आहे | 0 |
हा अप्रतिम सामना पाहायला विसरू नका. | 1 |
हे शेणक्याचें विचार कपटी राजा आणि त्याची वडापाव प्रजा | 0 |
हे भारी होत | 1 |
धुळवडी च्या खुप खुप शुभेच्छा | 1 |
मुलगा भैरवसिंह सात वर्षांचा झालाखूप खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद | 1 |
ह्यांना काहीच कळत नाही का की कोणाचं नाव कधी, कुठे आणि कशासाठी घ्यावं... | 0 |
उद्धव साहेबांना मिळणार प्रेम आणि सहानुभूती पाहून राजा पण बिळातून बाहेर आला | 1 |
हो ना, सुभेदारांवर मराठीत चित्रपट त्यामुळे अजून उत्सुकता | 1 |
म्हंजे कोर्ट आता चांगले आहे..लोकशाही मार्गाने काम करत आहे..केंद्राचे बाहुले नाही असं म्हणल पाहिजे... | 1 |
या चित्राने लाखो लोकांची मने जिंकली आहेत ..... | 1 |
कोथळा सम्राटला कधी शहानपन सुचणार काय माहित आयुष्यात कधी पत्र लिहीलय का किंबहुना सम्राटांनी | 0 |
मी दुखी का मी खुशच आहे | 1 |
सरकार बंद च करतेय शाळा...आता कोण नाही करत शाळा | 0 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा... लातूर जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान. | 1 |
तुम्ही..... डोक आहे की गहाण ठेवल आहे. | 0 |
अहमदनगर जिल्ह्यात आपले सहर्ष स्वागत आहे. मल्लू शिंदे-जिल्हाध्यक्ष / सेल, अहमदनगर | 1 |
केशा शेठ जास्त वळवळ करतोस रे... तुम्ही पण मेहबूबा मुफ्तीची चाटली ना ! | 0 |
गोपाळ मदने, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
चांगलाच चोप काढला पाहिजे होता... | 0 |
अखेर अशोक तुमराम यांचे आंदोलन यशस्वी . !!!!! मागण्यांची झाली परिपूर्तता. | 1 |
गद्दार लोकांना नाही शोभत ती | 0 |
उद्धव साहेबंनी तुम्हाला लायकि पेक्षा भरपुर दिले होते म्हणुन तुम्ही गद्दारी केलीत काय | 0 |
श्वेत पत्रिकेसाठी उत्पन्न मर्यादा खूप कमी ठेवली आहे.त्यामुळे कनिष्ठ मध्यम वर्गीयांनाही केशरी मिळत नाही | 0 |
बाळासाहेबांच्या विचारांना, तत्वांना हरताळ फासून झालेली युती आहे ही | 0 |
मेहेंगाई डबल, बेरोजगारी डबल... पेट्रोल डिझेल ट्रिपल ये हे न्यू इंडिया... | 0 |
फडणवीस स्वता बोलु शकत नाही त्यामुळे त्यांनी डुकरं पाळली आहेत का? | 0 |
स्वागत, बंधन, अभिनंदन, महाराज | 1 |
आपण पत्रकार आहात कि राजकीय नेता तेच कळत नाही | 0 |
गंगाधरराव जगातील एक नंबर अविष्कारक, काय झोलर नमुना काढून ठेवलाय राव | 0 |
भारतीय राजकारण म्हणजे काय..?? . गरीबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे...!! | 0 |
क्रिकेटच्या देवताचे गुरु द्रोणाचार्य श्री रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली | 1 |
उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री दिल्ली वारीत आणि महाराष्ट्रातील महिलेची इज्जत,अस्मिता मात्र रस्त्याच्या कडेला | 0 |
कोर्टात वकिली चालत नाही म्हणून इथे वकिली करत असतात. | 0 |
नेहमीसारखाच बौद्धिक भूक भागविणारा सुंदर अनुभव... | 1 |
तुझ्या गावात पण मत पडत नसतील तु त्याला गद्दार बोलतो | 0 |
मी हुशार नाही रे....तू चुत्या आहेस | 0 |
महाराष्ट्राचा कटप्पा आणि भाल्लालदेव यांनी मिळून बाहुबली सिनेमा सत्यात उतरवला आहे | 1 |
दाणा टाकून घोडा....... घेणे यालाचं बोलतात का ??? | 0 |
सगळेच व्हिडीओ मस्त आहेत यांचे... | 1 |
ते जेवढा त्रास देणार लोक आता त्यांचा तेवढाच द्वेष करणार | 0 |
आदर्श प्रेरणाथान पँथर,दिवंगत आदरणीय मा.स्व.नामदेव.डी.गायकवाड,(मामा)यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजलीकोटि कोटि वंदन | 0 |
हा भ्रष्ट छगण्या आम्हाला शिकवणार का साला | 0 |