text
stringlengths
7
276
label
int64
0
1
याला ज्याने पाठवले त्याच्या बुडात दम नाही
0
तुमच्या सारख्या गद्दारांना ढाल-तलवार नाही...तर खंजीर शोभुन दीसेल....
0
असतात काही घरच्या अड़चनी सतत विचिरात पडलेला मुलगा प्रेमात पडलेल्या नसतो...
0
ये तो हरामी हे..
0
तेच काम येत त्यांना शासन शून्य आहे
0
प्रत्येक पंचवार्षिक ला हे असेच लिहित रहा तुम्हाला आत्मसमाधान मिळेल
1
रंगांची उधळण...
1
ताईसाहेब एकदम कडक भूमिका
1
कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना; लाखोंची गर्दी ./-…
1
मुंगेरीलाल के हसीन संपने।अश्या किती दौऱ्या नंतर सत्ता मिळाली आहे साँगाल का?
0
चिन्मय मिशन ची स्वामी चिन्मयानंद यांची खूपच अभ्यासपूर्ण आहे
1
पुण्यात ढग फुटी झाल्या सारखा पाऊस पडतोय!!!भीती वाटावी असा पाऊस आहे हा!
0
गद्दार... ही बदनामी आहे .. जगात गद्दार म्हणून नाव, बदनाम झाले..
0
मी सांगू...? आठ वर्षात देशाची वाट लावणाऱ्या विभुतीचे शिल्पकार...
0
लांड्यांच्या पुळक्यांच्या लग्नातला खर्च आपण का म्हणून करायचा. नाही करायचा.
0
| ‘या’ प्रसिद्ध बालकलाकाराने घेतला जगाचा निरोप…
0
“घरपरतीच्या वाटेवरती..” ने काळजात विशेष जागा मिळवली आहे. शुभ्र कळ्यांसाठी धन्यवाद
1
*दहन करूया वाईट विचारांचे* *दहन करूया वाईट प्रवृत्तीचे..!* होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
1
लायकी दाखवत आहेत स्वतःची ह्यातून हे गद्दार
0
शंभर तक्के बरोबर आहे
1
विडिओ का बंद केला कर होते म्हणून डर होते
0
पुण्यात भारतविरोधी घोषणा हे राष्ट्रवादी च्या नीच राजकारणाच फलित आहे.
0
कोल्हापुरातून वाहून आलेल्या आणि कोथरूडकरांनी हात दिल्याबद्दल कोथरुडकरांचे हार्दिक अभिनंदन...
1
नवीन वर्ष आपण सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
1
जय भारत जय आयुर्वेद ./_/…
1
अभिजीतभाऊ नविन वर्षाच्या आपणास, व समस्त औताडे परीवारास् , आमच्या कडून हार्दीक शुभेच्छा
1
अवघड जागी दुखन आणि जावयी डॉक्टर अशी परिस्थिती झालिये अंध भक्तांची
0
कस कोण उद्योजक येईल महाराष्ट्रात... हे अस होत असेल तर.
0
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1
अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे हा
1
लायकी आहे का तुला !
0
हा पाऊस चांगला नाही शेतकऱ्यासाठी आणि आजारी पडतात लोकं
0
अतिशय बेजबाबदार निर्णय चालू आहेत ,परीक्षेला काय गरबा खेळू का बेअकलांनो
0
आपन केलेल्या प्रयत्नना आमचा सलाम
1
अगदी बरोबर आहे खरी शिवसेना म्हणजे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे...!!
1
प्रभावित तेव्हा पण कपटी होते आणि आता पण आहेत ..काही बदल झाला नाही
0
आर तुम्हाला बाळासाहेबांपुढे ठाकरे सुद्धा लावता यायना आता
0
नाना पाटेकर यांच्याकडून आजच्या पिढीने आदर्श घ्यावा असे काहीही नाही.
0
आता प्रवास सुरू...आनंदाचा...खूप खूप आभार प्रसाद सर..!!!
1
राजकीय वजन.... जे टाकून ट्विटरवर सदानकदा व्हिक्टीम कार्ड खेळत होती एक महिला
0
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
1
जर्मनीतिल एका चित्रकाराने आपल्या देशाचे हे अप्रतिम चित्र रेखाटन केले आहे ---------
1
आपल्या विलक्षण कवितांनी मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शांता शेळके यांना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन...
1
असच होत.. वरतून घेतला परत तर मार पण खाव लागतो त्यांचा
0
आजारी माकडा तुला खाज सुटली असेल तर औषध आहे माझ्याकडे..
0
जनतेने मोठ्या साहेबांच्या सख्ख्या पुतण्याला स्वीकारले नाही तिथे या दाढी... व सोंगाड्याची काय औकात...!!
0
चविष्ट जेवण आणि उत्तम व्यवस्थापन असणारे हॉटेल सिध्दाई आपल्या धाराशिव करांच्या सेवेत.
1
यांना किंमत द्यायची नाही. हे मंदसैनिक आहेत
0
ज्या काकांनी राजकारण शिकविले त्यांना धोका देणारा तुजा साहेब तुला लखलाभ
0
नेमके तुमच्या सरकार च्या काळातच कसे काय होते
0
जिल्हे अल्पसंख्यांक बहुल मी ही बातमीवाचली भयंकरच आहे बातमी
0
नातं अपूर्ण राहण्याचे एक कारण व्यक्त न होता येणं पण असू शकतं...
0
बकरी ईद च्या वेळेस तोंडात बोळा कोबला होता का
0
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर....
1
हे खोट पहा
0
एका कलावंताने श्रीगणेशाची मिनिएचर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ./
1
वरळीत आपला मराठमोळा दिपोत्सव जल्लोषात सुरू...!!!
1
ही श्रींची इच्छा मोदी पूर्ण करत आहेत....
1
प. वि. पाटील विद्यालयात नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत ./ /
1
ट्रेलर भारी आहे राव चित्रपट आवर्जून पाहायला जाऊ
1
चहा बिस्कीट पत्रकारितेने उच्छाद मांडला आहे!त्यांच्या एकमेव अजेंड्या मुळे पेपर वाचू नये असे वाटते!
0
सदैव तत्पर असणारे देवेंद्र फडणवीस हे खरंच ग्रेट आहेत.
1
कपिल सिब्बल यांची भक्कम वकिली 'तो' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते
1
युवा पिढीला घेऊन आपण स्वतः च मोठ व्यक्तिमत्त्व सिध्द करा....
1
नाही घेणार इतर निवडणुका कारण अंधेरीत पराभव होणार बीजेपीचा त्यामुळे
0
भारतीय स्रियांना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिनंदन
1
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा .
1
हे "बिहारी"लाल महाराष्ट्राची लाल करतायेत!!
0
दुर्गाष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
1
तेल गेलं, तूप गेलं हाथी आला धोपटना .
0
चंद्राने पृथ्वीचं टेन्शन वाढवलं! शास्त्रज्ञांनाही सतावतेय चिंता; वाचा आपल्यावर काय होणार परिणाम
0
हे अगदी खरं आहे
1
आम्ही अमेठीत बोलतो व तुलाही प्रत्येकात उत्साह मिळतो.
1
जो मराठी बोलत नाही तो महाराष्ट्र द्रोही
0
दोन दिग्गजांना प्रणाम !
1
आता कसं बोललात, पुरस्कार शोभला तुम्हाला सर...
1
नाही होणार बाद... मराठी कुत्रे आहेत कि चाटायला
0
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
1
पहाटेच्या शपथविधीचा बनु गुंडे च सुत्रधार होता ना भौ.
0
जय महाराष्ट्र शिवसेना कधीच संपणार नाही...
1
आपणास देखील नुतन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
1
पन तो पहाटे चा लोटांगण भारी होता...
1
केंद्रीय गृह मंत्री काय फक्त प्रचार आणि सरकार पडायला आहेत का ?
0
मि पण बाळासाहेब पण ठाकरे नाही,गद्दार शिकवणार आता.
0
हा हा हा हा हा
1
बधाई हो! तुमची पोस्ट वेळी पोस्ट केली आहे, जो तुमचे पोस्टला जनतेंद्रीचे आनंद दर्शविते दर्शविते.
1
त्यांना आपले महत्त्व माहिती नाही अजून बहुतेक
0
काय लॉजिक आहे का ट्विट, हसायला पण येत नाही इतके बेकार लॉजिक आहे
0
मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा
1
कुठं आहे हे पिस्तूल राजीनामा नाही देणार हे माहीत आहे सर्वाँना
0
हा मूर्ख आहे कोण साहेब ची लाड चाटतो का
0
हे असं सुरेख , लयबद्ध वाचताना सुद्धा तल्लीन झाल्यासारखे वाटते.
1
शंकरशिव भोले, उमापति महादेव तारणहार परमेश्वर, विश्वरूप महादेव!! जय शिव शंभू
1
खरंच डोक्यात चालले आहेत हे लोक
0
आता हेच होणार आहे गद्दारांच
0
आपाल्याला पण नवीन वर्ष सुखाचे व समृद्धी चे जावो
1
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
1
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्यामुळे मला आतून आरामदायी आणि बाहेरून आत्मविश्वास वाटतो.
1
यावरून स्पष्ट होतंय की तुम्हाला मुख्यमंत्री पदाची लालसा होती.
0
अनुसारक झाल्याबद्दल अभिनंदन सोबतच च्या नावाखाली होऊन जाऊद्या
1