text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
उमेदवारी दुसऱ्या व्यक्ती ला का दिली नाही..? पती पेक्षा पक्ष महत्वाचा का...? | 0 |
प्रत्येक डायलॉग ची "कदर" करणारे कादर खान साहेब ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली | 1 |
खूप इरिटेट झालं आता पावसामुळे | 0 |
आपल्या समजण्यापलीकडे आहे | 0 |
स्वर्गात दारू मिळत नसेल तर तिथे जाणे व्यर्थ आहे. | 0 |
पार डोक्यात जातात अशी दोगली लोकं | 0 |
दुर्योधना बरोबर पण भगवान श्रीकृष्णाच्या गाठीभेटी झाल्यात रे बाबा | 0 |
जिथे गेलेत तिथे पुढे असं होईल की.... 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही" | 0 |
व्वा भाऊ,योग्य व जबरदस्त भुमीका | 1 |
तुमचे उत्तम कार्य महाराष्ट्राला असेच लाभुद्या | 1 |
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात जल्लोषात दत्त जयंती ./ / /… | 1 |
हे नवरा-बायको दोघेही दिवसभर ट्विटरवर जोडे खाण्याचे धंदे का करत असतील? | 0 |
चड्डीत नाही.. गुदद्वार | 0 |
आणि तु त्यांची पण धुनी भांडी करणार माहित आहे सगळ्यांना बस खाली | 0 |
साहेबांचं टेन्शन कमी केलं तुम्ही. | 1 |
... तो नासला नाही तो पहिल्यापासून नासकाच आहे.. | 0 |
आमचे कडे यवतमाळ ला महालक्ष्मी चे आगमन झाले | 1 |
या दशकातील महानायकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमिताभ बच्चन सर | 1 |
देश विकून झाला की पुढे काय करायचे त्याची प्रॅक्टिस सुरू आहे | 0 |
किरीट सोमय्या गायब आहेत कारण ते नाव घेण्याची प्रॅक्टिस करत आहेत... | 0 |
भंगारा,पहाटेचे शपथविधी चालते का? | 0 |
जनमानसात सामान्यात डागाळलेली प्रतिमा परत मिळणार नाही मतदार राजा कधीच यांना माफ करणार नाही | 0 |
सिगरेट मुळे पण वायुप्रदूषण होते हे हि लक्षात असुद्या | 0 |
मंडळ आभारी ! ./ /… | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना, उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो. डोणगांवकर सर अकोला | 1 |
एवढं लेट.. भाजप मध्ये प्रवेश करताहेत का ते डील जमवत होते का आत्तापर्यंत | 0 |
', ने आपल्या खांद्यावर बंदुक टेवुन शिवसेना संपवू पाहत आहेत ..विचार करा | 0 |
हे ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटले भाऊ | 0 |
पप्पुचा चोखून चोखून तुझ डोक फिरले आहे | 0 |
अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती देखील घाला घालण्याचे काम महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. | 0 |
| भारतात पुढच्या महिन्यात लाँच होणार 'ही' जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक | 1 |
*नाही राहिला मनुष्य* (श्री बाळा साहेब ठाकरे) *नाही राहिला धनुष्य* | 0 |
शिंदे साहेब तुम्ही खरे महाराष्ट्राचे नाथ एकनाथ आहे | 1 |
तो वाकड्या जितका कारणीभूत तितकाच हा भडवा बाळू कारणीभूत ह्या महाराष्ट्राची वाट लावायला | 0 |
वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पाचे भूमिपूजन खूप छान झाले. | 1 |
काय हाय का नाही. नुसतच. | 0 |
मुंबई - कोल्हापूर वंदे भारत रेल्वे सुरू व्हावी ही अपेक्षा.. | 1 |
पुण्यवान माणसा मग त्या लाचार उठाचा नाद सोड का आयुष्य खराब करतो स्वतःच. | 0 |
टक्के खर आहे तुमचं मॅडम.. | 1 |
हे आपल्यातच काही गझनीची ओलांद आहेत यांनी निवडणूक बाजुला केलं पाहिजे | 0 |
नक्की आम्ही आतुरतेने वाट बघतो | 1 |
खूप छान उत्तर दिले आहे ताई, आमचे रिप्लाय देत नाही मँडम. | 1 |
भाऊ,मी लहानपणी खूप पुस्तक वाचत होतो आता उत्साह कमी झाला आहे ,फोन मुळे | 0 |
ताईसाहेब खूप खूप धन्यवाद # आभारी आहोत तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आखेर यश आले | 1 |
किती फेकतो हा माणूस | 0 |
महाविकास आघाडी केलीय तर सगळ्यांचे फोटो असणारच, एवढा जळफळात का? | 0 |
शास्वत काम नाही फक्त दिखावा करायचा | 0 |
तुम्ही बंगल्यावर नेऊन मारता ते चालत का? | 0 |
सर्वांची मन जिंकणारे हे खरंच अभिनंदन दादा | 1 |
पंढरपूर, कोल्हापूरच्या निवडणुकीत कुठं मेला होता तु भा*..... लोचट | 0 |
भाजप सरकारचे हे चुकीचे पाऊल असून ते खरोखरच अन्यायकारक आहे. | 0 |
खुप तंत्र शुद्ध अभ्यास | 1 |
करालं महाकाल कालं कृपालं। गुणागार संसारपारं नतोऽहं।।
- - | 1 |
आज जन्मदिन निमित्ताने अपंग गायक साठी छोटीसी मदत | 1 |
ते दांडा आणि ढुंगण काय प्रकरण आहे गद्दार बाई.... | 0 |
तिकडून आला मुर्खांचा घोळका...त्यात आमच्या उद्धव ला ओळखा.... | 0 |
ही आहे महाराष्ट्र राज्याची संस्कृती | 1 |
शिंदे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
असंच करा..! तुम्ही करायला घेतल्याशिवाय वठणीवर नाही येणार हे..!! | 0 |
आणि नाव आनंद असेल तर मग सगळाच आनंदी आनंद . | 1 |
पारनेर तालुक्यात जवळा गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे जोरदार उद्घाटन झाले! | 1 |
भारी असणार आहे हा पिक्चर...शंभर रुपयांची पैज लावणार का? | 1 |
पुढच्या काही दिवसांनी महाराष्ट्रासुद्धा अगदी भव्यदिव्य नेत्रदिपक असं आगमन.... | 1 |
साहेब येवला तालुक्यात पावसाने भरपूर नुकसान झाले येथील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करा. | 0 |
छान आहे | 1 |
हरामखोर नुपूर शर्मा आणि ब्राह्मणवादी गॅंग ही मुख्य आरोपी आहे... | 0 |
गीताप्रेस गोरखपूर' सर्वांत उत्तम पर्याय, "गीता साधक संजीवनी " अधिक अभ्यासासाठी | 1 |
सरळ काम व न्याय दान करा ! मग कशाला कोण मागे लागेल! | 0 |
गिरणीतला डबा घेऊन या आजी. हा विषय झेपणार नाही तुम्हाला | 0 |
ए भवानि हे कोणा साठि आहे ते ही सांग। | 0 |
शेतकरी सक्षमीकरणासाठी उचलेले हे पाऊल मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही! | 1 |
माणसं कशी जपायची, ही गोष्ट शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.- | 1 |
हिंसक मशालीपेक्षा शिवरायांची ढाल तलवार जास्त पराक्रमी आहे, हे उठासेनला समजणार नाही. | 0 |
केंद्रीय मंत्री मा श्री रावसाहेब दानवे पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. | 1 |
नैनीताल नको अतीवृष्टीगृस्त शेतकर्यांच्या बांधावर गेलाअसता तर....... | 0 |
पुण्यावर किती वर्ष सत्ता होती पुण्याला लुटून लवासा गिळला | 0 |
कुतूहल : स्लाईम मोल्ड्स-विज्ञानाचे देखणे रूप ./-/… | 1 |
नावात चोर असलं म्हणून काय चोरीच करायची का? मोरे साहेब | 0 |
आपल्यात आलं तरी धन्य होऊ ! बाणेदारपणाला आणि तत्त्वनिष्ठेला सलाम...कडकडीत सलाम. - किरण माने. | 1 |
सुप्रभात !!! आज रडलेले चेहरे आणि रडक्या प्रतिक्रिया बघायला सज्ज व्हा ... | 0 |
हे पटलं आपल्याला... | 1 |
बाळासाहेबांचे खाजगी क्षण असतील तर हा तर्क बरोबर आहे. | 1 |
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब. | 1 |
फायदा व तोट्याच्या राजकारणात देश पुन्हा गुलामी कडे जावु द्दायचा का!? | 0 |
सिंधू ब्रिकेट्स प्रकल्पाचे शानदार उदघाटन .//% % … | 1 |
हे अगदी बरोबर आहे सहमत | 1 |
असे कसे बाद झाले? पिल्लू प्रेम अमर आहे | 1 |
महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे पुण्यात दयनीय अवस्था आहे आणि यांचं काय तरी भलतचं चाल आहे | 0 |
ही सर्व मंडळी नमो बेनर वापरण्यास तयार आहेत स्वकर्तृत्वावर काही करणार नाहीत | 0 |
पत्रकार म्हणून आजही आपणास आम्ही आदराने पाहतो. आपल्या व्यक्त होण्याची वाट पाहत असतो. धन्यवाद! | 1 |
छत्रपती... यशवंतराव चव्हाण....शरद पवार.... ठाकरे.... ह्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत कमावलं.... आणि ह्यांनी गमावलं | 0 |
कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! | 1 |
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. | 1 |
पैठणच्या संतपीठाचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. ./-… | 1 |
श्रमाला किंमत नाही. आणि अशा व्यक्तीने खिल्ली उडवावी जी स्वतः परिचारिका होती | 0 |
आदरणीय धिरज साहेब आपणास व देशमुख कूटूंबीयास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
बाप्पाच्या आगमनाची तयारी तर झाली,आता आतुरता त्याच्या येण्याची आहे... | 1 |
लढ्याचे होते ना, माघार का घेतली? फाटली ना | 0 |
निवडणूक आली का त्या भाजपा च्या खासदार सारखे काहीही धुहू शकतील हे मंडळ. | 0 |
ह्या आयघाल्याला पहिला उचलून भर चौकात गोळ्या घालून ठार करा. हिंदूस्थानची गद्दार आहेत हे. | 0 |