text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
कृष्णंम् वंदे जगतगुरु!! | 1 |
येवढे दिवस अंधभक्त फक्त फुटलेल्या लोकांसाठी सतरंज्या टाकत बसली आहेत. | 0 |
पडलेला तोंड सगळं काही सांगून जातोय.. | 0 |
तुझ्या बापाच्या वयाचे आहेत ते, तू बापाशी असाच बोलतो का रे | 0 |
मराठी माणसाचं नातं जगापलीकडचं हे असंचं वृध्दिंगत राहो.. | 1 |
प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेचा.... धनुष्यबाण आहे.... आम्ही शिवसैनिक सदैव आपल्या सोबत.. | 1 |
ही आयडिया भारी आहे मात्र | 1 |
तुम्ही राजकीय नेते आहात हा खरा भ्रम आहे | 0 |
नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ... | 1 |
कपटी अणाजी पंत च कारस्थान आहे | 0 |
तुमच्या मालकांनी तर एका मुख्यमंत्र्यालाच घरगडी केला होता | 0 |
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ./… | 1 |
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी ./--… | 1 |
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!! | 1 |
माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट काँग्रेसने दुसऱ्याला दिलं आहे – पंतप्रधान मोदींचं विधान! | 0 |
या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे. | 1 |
भाऊंचे फॉलोअर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि लवकरच होवोत ही सदिच्छा | 1 |
एक चांगला उपक्रम भावी पिढी साठी आवश्यक व यौग्य निर्णय | 1 |
आज गोपालभाई कुंभार असल्याने भाजपला अटक होत आहे. | 0 |
क्रांतीसुर्य बहुदेशिय सेवाभावी संस्थेचे. उपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा...! | 1 |
अनाथांसोबत साजरा केला नवीन वर्ष;श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम ./ चंद्रपूर | 1 |
लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर .. | 1 |
तुझच खाण्याच काही खर नाही, आणी दुसर्याला आमंत्रण कश्याला देतोरे टोणग्या...... | 0 |
तुझी लायकी किती तू बोलतेस किती ह्यावेळी नगरसेवक सुद्धा होणार नाहीस तू | 0 |
आमचे युवकांचे प्रेरणास्थान मा. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! | 1 |
हे तर लावारिस सारख झाल,रोज बाप शोधायची जरूरत च नाही ? | 0 |
ही तर खासियत आहे भाजप वाल्यांची, विका आणि गायब व्हा... | 0 |
आयोग मंडळ तुमच्या पक्षच्या हातच बाहुलं आहे का ??? | 0 |
जबरदस्त माहिती देणारा व्हिडिओ | 1 |
सुरेख.. पहिले दोन रामेश्वरम चे का? | 1 |
राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी | 0 |
कठीण आहे | 0 |
तुमच्याकडे आधी बाळासाहेब पण प्रमुख बाळासाहेब देवरस.. अनाजीपंताने बरोबर च्यु.. बनवलेय. | 0 |
हे जबरदस्त बोललात राव... | 1 |
अपार सामाजिक ज्ञान असलेल्या भगवाधारी मॅडमचा आज फॉलोबॅक मिळाला. खूप खूप धन्यवाद | 1 |
विराट रोहित नाही तर भारताचा 'हा' खेळाडू आहे हा फॅन्स फेवरेट! ऑटोग्राफसाठी एकच गदारोळ | 1 |
हे भुजबळ असे का म्हणत नाही की आई सरवस्तीला मानणारे मला मतदान करू नका | 0 |
राष्ट्रीय प्रवक्त्या जी यांना वाढदिवसाच्या आप युवा आघाडी नाशिक तर्फे हार्दिक शुभेच्छा. | 1 |
हसणारे चु आहेत का हरामखोर | 0 |
तुम्हाला आता नक्सल असणाऱ्या लोकांचा पण पाठिंबा चालेल कारण आपलं अस्तित्व संपलेले आहे.. | 0 |
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा | 1 |
मनापासुन अभिनंदन साहेब आणि भावी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा... | 1 |
योगीची नक्कल ईकडे चालू आहे, परंतु ही शिवरायांची भूमी आहे, | 0 |
आधी धनुष्यबाण गेलं, आता मशाल ही गेली | 0 |
थोडक्यात हे एक अत्यंत नीच हॅण्डल आहे. | 0 |
महाराष्ट्र पिंजून काढणार होते | 0 |
हिंदू संस्कृतीची चेष्टा न करता
ने ऑस्कर पुरस्कार जिंकून दाखवला.. | 1 |
लोकप्रतिनिधी असावा तर असा. | 1 |
गणपति बाप्पा मोरया श्रींची पूजा आणि नैवेद्य संपन्न | 1 |
आरोग्य केंद्राची अवस्था पिसाळल्यागत झाली आहे त्याच काय....... | 0 |
भाई अभिनंदन ,आपन महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हायला पाहिजे | 1 |
ऋषीपंचमी व्रताची माहिती आणि महती तसेच संकेत व संदेश ./ | 1 |
ही पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!!कृपया जास्तीत जास्त मदत करा | 1 |
राज्य शासनाची महती सांगणारी समावेश दिनदर्शिका डिजिटल रुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. | 1 |
या छग्याचे आयबाप मंदिरासमोर फुलमाळा विकायचे. विसरला हा | 0 |
आयुष्यात कितीतरी संकट येतील पण त्यांना सामोरे जायचं | 1 |
टोपी काळी आणि मन सुद्धा काळं ! | 0 |
मी या बातमीबद्दल खूप उत्सुक आहे, मी हे पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. | 1 |
तु आज साडी घाल कोणत्याही रंगाची, शिडी मात्र साऊच होती तुझ्या स्वातंत्र्याची... | 1 |
भारत तुटलाच कधी होता की तुम्ही भारत जोडो आंदोलने काढताय?... | 0 |
उत्तर प्रदेश मधे विकास होतोय ती चांगलीच गोष्ट आहे... | 1 |
पत्रकार आनंद मिश्रा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... | 1 |
हे पार लहान पोरा सारख करायला लागलं भो आता | 0 |
साहेब आपण वारकरी सांप्रदायासाठी नेहमी सकारात्मक निर्णय घेतात | 1 |
गणेश उत्सवा निमित्त काक्रंबा वाडीत छोट्या गणेश भक्तांसाठी स्पर्धा कार्यक्रम आयोजित ./-… | 1 |
पावनखिंड पेक्षा जबरदस्त आहे आणि शरद केळकर तर अप्रतिम | 1 |
सुद्धा??? न्हणज् तू आहे हे मान्य आहे चित्या भक्त | 0 |
तुला बाळासाहेब वंदनीय नाहीत असं म्हणायचं आहे का? | 0 |
राज्य सरकारच्या त्रुटी दाखवणे म्हणजे राजकारण नव्हे हे पटवून देणारे कणखर नेतृत्व ! | 1 |
व्वा, अभिमानास्पद | 1 |
घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “गृहमंत्र्यांकडून आदेश....” | 0 |
तुम्ही असा बैलांचा अपमान नाही करू शकत | 0 |
'नीच'लोकांना 'तीच ' भाषा कळती! हा ते गुजराती बोलत असतील आता...... | 0 |
चांगली सुरुवात चांगला उपक्रम मुख्यमंत्री साहेब | 1 |
रोहित शेट्टी अप्रतिम आहे, त्याच्याकडे स्टाइल आणि स्वॅग आहे. | 1 |
आम्ही चालवू हा पुढे वारसा! राजे समरजित सिंह घाटगे मानाचा मुजरा | 1 |
लाज काढली आज उद्धव साहेबांनी पण समोरचा तर नर्लज्ज आहे | 0 |
खरं आहे, ही सहानुभूती नाहीच मुळी, हा निष्ठेचा ज्वालामुखी आहे | 1 |
ते राज ठाकरे काही वर्षा पूर्वी त्यांना जे बोलले होते ते अगदी बरोबर होते. | 1 |
हिंगोली जिल्ह्याचे लोक प्रिय खासदार यांना मन:पूर्वक हार्दिक हार्दिक | 1 |
लय पांचट होत हे अन्या | 0 |
काय हे? परुळेकर, आपणास मातृभाषेचा अभिमान बाळगण्याची आवशक्यता आहे. | 0 |
हे अतिच वाटतय. अशी विधानं करुन स्वतचं नुकसान करून घेतात | 0 |
कोरोना योद्धा छान काम करत आहेत आणि ते आमची सेवा करत आहेत सलाम | 1 |
आमचे आणि शेजारच्या रव्याचे भांडण झाले त्यामुळे ह्या वर्षी रव्याचे लाडू कॅन्सल! | 0 |
येडे झाले आहेत का ही लोक? | 0 |
आपल्या पवित्र स्मृतिंना अभिवादन | 1 |
हा बघा पडद्या मागचा खरा चेहरा | 0 |
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बंगल्यावर आणून मारहाण रे भाऊ... तुम्ही जामिनावर बाहेर आहेत.. | 0 |
हे बेन काही सुधारणार नाही | 0 |
श्रींचे आगमन ..श्री गणेशोत्सवाच्या आपणास अनंतकोटी शुभेच्छा.. | 1 |
धन्यवाद नवीन सर, नैसर्गिक उत्पादन पासून तयार करण्यात आलेले , प्राप्त झालेत. | 1 |
दामदुप्पट नावाचा स्कॅम सोलापूर मध्ये झाला आहे.. .. | 0 |
चित्रपटातील नाटुनाटू या गाण्याला मिळाला ऑस्कर अभिनंदन.. | 1 |
हे असले सैनिक उ.ठा. आणि सच्चे सैनिक यांची अब्रू घालवतेय | 0 |
जीवनाच्या प्रवसात अनेक लोकं भेटतात साथ देणारी कमी सोडून जाणारे जास्त असतात.. | 0 |
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न हे या सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे | 1 |
ने घडवला इतिहास..!
'नाटू नाटू'ने जिंकला ऑस्कर पुरस्कार | 1 |
भारतीय जनता पार्टीतर्फे आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. | 1 |