text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
गेल्या वर्षी अशे नमुने ब्लॉक केलेत मी. यावेळी दिवाळी खरच शुभ जाणार मला. | 0 |
वाढदिवसाच्या मनापासून प्रेमळ शुभेच्छा सर सर | 1 |
तुमच्या घरी काही मोहक लहान पाळीव प्राणी आहेत! | 1 |
राज्यपालांच्या हस्ते व्हाईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण./ / | 1 |
परतीच्या पावसाचा तडाखा! शेतीचे नुकसान; या जिल्ह्यांना अलर्ट जारी | 0 |
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
श्री कृष्ण | 1 |
किती परीक्षा दिल्या तरी यश येत नाही | 0 |
लुक्खा झाला आहे तो,, पाय पूसने लिब्रांडु लोकांचे जीने | 0 |
क्रांती दिवस व मोहरम आणि जागतिक आदिवासी दिन ची हार्दिक शुभेच्छा | 1 |
भावपूर्ण श्रध्दांजली! लांडगे परिवाराला हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो…ओम् शांती! | 0 |
अगदी मुंबई सारखं छान आहे. | 1 |
देशभरातील शेतकऱ्यांना थोड्याच वेळात मिळणार दिवाळी गिफ्ट; खात्यात जमा होणार एवढे पैसे | 1 |
मित्र परिवारास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आनंदी राहा सुरक्षित राहा | 1 |
आजकाल थोडा ब्रेक घेऊन नितीन सारखे आयुष्य एन्जॉय करूया. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, बरोबर? | 1 |
उत्तरे देण्याची हिम्मत नसली की ब्लॉक करणाऱ्या फट्टु नेत्याला पुरस्कार म्हणजे हास्यास्पद आहे | 0 |
चा नीरज चोप्रा वाटला होता. आज पण घेतली भारी विकेट | 1 |
हे दिवसाचे स्वप्न बघा आणि सेटलमेंट कार्यक्रम बरोबर आहे तुमचा | 1 |
मग ढोकळा विकायला जातो का गुजरात ला गुलामा | 0 |
असा कार्यकर्ता पाहीजेच | 1 |
अंकशास्त्रानुसार आजचा दिवस या क्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्धी, यश आणि आर्थिक फायद्याचा आहे. | 1 |
लम्पी चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी, पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास अर्थसहाय्य | 0 |
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... साहेब ./_/… | 1 |
कमळी ने शेपूट घातली म्हणे यांचं तर आले घोड्यावर अन गेले गाढवावर असे झाले | 0 |
जे कृत्य कराल त्याची शिक्षा इथेच भोगावी लागते विसरली वाटतं ही | 0 |
हे होतच राहणार जोपर्यत हिंदू मुलींना अक्कल येत नाही तो पर्यत तरी | 0 |
हा आवाज मनाला अगदी शांती देऊन गेला | 1 |
पुढल्या बैठकीत हे डन करून टाकू सर नक्की | 1 |
आजचा दिवस वाईट नाही, चला बाहेर पडूया आणि वर आलेल्या स्टेजचा आनंद घेऊया! | 1 |
व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना जाणवू शकते नेटवर्कची समस्या, ‘हे’ आहे कारण | 0 |
बिचारी मनसे. जनाधार उरलाच नाही. तिकडमबाजीचा आधार | 0 |
वर्षांपूर्वी वाचलंय..... रोबर्ट कियोसकी.... जबरदस्त आहे.. कॅश फ्लो | 1 |
मान्य मी नाही संजयने करायचं आहे. बुद्धू | 0 |
हर हर महादेव श्री अष्टमुखी पशुपतिनाथ मंदिर मंदसौर , | 1 |
साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर कधी पडले का? | 0 |
अख्या महाराष्ट्राला हसवणारे. हे चेहरे नेहमीच स्मरणात राहतील. | 1 |
कीती ती हौस नाकाने कांदे सोलून थोबाड फोडून घेण्याची | 0 |
बापरे आजपर्यंत स्वतः च्या गावची पंचायत तरी जिंकण सोडा अंदाज लावला आहे काय? | 0 |
मोदींच माहीत नाही पण देशाचं नाव ह्या काही महाशयांनी जगात नक्कीच लौकिक केलं... | 1 |
कोजागिरी पौर्णिमेच्या आपणांस आणि परिवारास मंगलमयी शुभेच्छा ! | 1 |
अन् स्वतःचा गांदी खाली अंधार आहे जल्युक्त शिवर घोटाळा | 0 |
अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटी मुळे सदूस्य झालेल्या पावसामुळे पिकांची नुस्कान भरपाई पूर्ण क्षमतेने चालू आहे. | 1 |
महाराष्ट्रातील जनता किती खुश आहे,हे पुढच्या निवडणुकीत समजेल, तोपर्यंत वाट पाहा | 1 |
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....! | 1 |
काँग्रेसच्या कुबड्या एवढ्या मोठ्या असतात की काँग्रेसमधून हाकलून दिलेले पण भाजपात मंत्री होतात. | 0 |
मकरसंक्राती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !! | 1 |
मतदासंघ हातून जातोय म्हंटल्यावर रस्त्यावर काय दारोदारी फिरतील हे पवारियन! | 0 |
ह्या वाघाच्या ग्रुप मध्ये आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत जय शिवसेना + युवासेना = जय महाराष्ट्र | 1 |
हर हर शंभू..देवा महादेवा शंभू | 1 |
राहुल आमच्या पक्षात आहे का गोबर्भकत नित्याला कशाला पक्षात घेतल बेशरम | 0 |
भारत जिंकला ना,मग होताच तो नो बॉल | 0 |
ही तर सुरवात आहे रे तुमच्या सगळ्यांचे असेच भले होणार | 1 |
जसं जसं लसीकरण होतंय प्रेमी युगुलांना सामाजिक अंतराची जाण होत आहे... | 1 |
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखातील वाटेकरी म्हणजे देवाभाऊ | 1 |
देवेंद्रजी हे खरे लोकनेते आहेत. | 1 |
धन्यवाद भाऊ आपली साथ आमच्या सर्व कामात आसती आपले मनापासून आभार | 1 |
ही चालू डीपी आहे याची अवस्था बघा. | 0 |
धन्यवाद साहेब, आपल्या सहकार्यांने महाराष्टात लवकरच प्राध्यापक भरती होईल ही अपेक्षा | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.... | 1 |
अहो, मला तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्या मुलीच्या कल्पनांबद्दल तुमचे विचार ऐकण्याची आशा आहे. | 1 |
ब्लॉक हरामीला करायचं आहे की पाब्लोला. | 0 |
, हे गद्दार चे प्यादे आहेत, | 0 |
वकिलांनी केस नीट लढली नाही बहुतेक? | 0 |
मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरी केली धुळवड, विरोधकाांना उद्देशून म्हणाले....
.//… | 1 |
: ‘कोळी समाजाचे शिल्प उभारावे’ ./ / | 1 |
अरे काय तुझी भाषा राणे चाच तू पण तुझ्याकडुन काय अपेक्षा | 0 |
कोणीतरी आपल्याला काहीतरी देतं म्हणून त्यांच्या सोबत जोडून राहणं मुळात ही अपेक्षाच चुकीची आहे | 0 |
होणार पण नव्हते हे सर्वानाच माहीत होत निवडणूक तर बहाणा होता. + | 0 |
भल्या भल्या लोकांना येड बनवलय त्यात्या सरांनी.. तात्या नाम तो सुना ही होगा. | 0 |
साहेबांना ,हार्दिक शूभेच्छा. | 1 |
नीरज चोप्रा यांना जातीने वाटून घेणाऱ्या जातीवादी किड्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ... | 1 |
ह्या राष्ट्रवादीच्या लोकाना काही दिवसानी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे काम नक्की मिळणार… | 0 |
इकडे घामाघूम झालो आम्ही इतकं कडाक्याच ऊन आहे | 0 |
प्रेरक प्रसंग- पंडित ओंकारनाथ ठाकुर हे आज आपल्या मंचावर येणारेत. | 1 |
प्राची,आपली उत्तमोत्तम प्रगती होवो हिच सद्धिच्छा. | 1 |
स्वाधार अर्जांची मुदत वाढविण्याची मागणी मान्य केल्याबद्दल आभार! .//… | 1 |
वाल्यांची अतिशय फालतू नाटक. अतिशय दयनीय अवस्था आहे. | 0 |
गणेश चतुर्थी निमित्त प्रथमतः आपल्या सर्व कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा... | 1 |
स्वतःला पोरं काढायला जमना झालं की अशी बडबड सुरू होते मग... | 0 |
त्यांना मधे फेक पोस्ट करायला संधी आहे | 0 |
हींमत असेल तर सरकार पाडून दाखवा म्हणणारे कुठे आहेत आज | 0 |
खेतान हे उत्तम काम करत आहेत, त्यामुळे अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. | 1 |
: पंतप्रधान मोदी आज राजस्थानला देणार पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची भेट! .//-… | 1 |
मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
! | 1 |
स्टेज वर जितके आहेत, तितके तरी आहेत का समोर | 0 |
हेच हाल घृष्णेश्वर ला आहे। | 0 |
वर्षे झाल्यावर समजलं का देशविघातक आहे | 0 |
इथेही हा टप्पा लवकर ओलांडून पुढे जाऊ.... अभिनंदन व शुभेच्छा.. | 1 |
डाइग्नोपिनच्या नवीन निगडी ब्रांचचे गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ./-… | 1 |
हे मायावी जाल आहे, मुख्य मुद्दा भरकटत गेलाय. | 0 |
गोंदियाचा सूर्योदय दाखवला आभारी आहे धन्यवाद | 1 |
महाराष्ट्रात सुख, समृद्धी नांदावी यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.....!!! | 1 |
अश्या फालतू पत्रावर कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही, | 0 |
भावा तुझ्याबद्दल लैच वाईट वाटतंय बिचाऱ्या काकांसाठी किती प्रचार केला होता | 0 |
जय श्री महाकलेश्वर ‼शुभ संध्या मित्र ‼ | 1 |
सुप्रीम कोर्टाने दिवसभर वेळ खाण्याची काहीही गरज न्हवती. सकाळीच निकाल देऊन मोकळं व्हायचं होत. | 0 |
श्री आनंद महिंद्रा कडून बसस्टॉप चे कौतुक | 1 |
गणेशोत्सवानिमित्त घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे सहकुटूंब भक्तीभावाने पूजन करित आशीर्वाद घेतले. | 1 |
ती भेटून त्याला खूप मोठं वैभव भेटलं.. | 1 |