utterance_id
stringlengths 27
51
| text
stringlengths 1
491
| audio
audioduration (s) 2
29.1
|
---|---|---|
001_NA_F_54_monologue_00003 | विरोधी पक्षांना यावेळी सत्ताधारी शिवसेनेचीही साथ मिळाली. | |
001_NA_F_54_monologue_00004 | चौथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन | |
001_NA_F_54_monologue_00007 | संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकरांच्या नव्या पक्षाची स्थापना | |
001_NA_F_54_monologue_00009 | एडवर्डचा शोध सर्वत्र चालू होता. | |
001_NA_F_54_monologue_00010 | विजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली | |
001_NA_F_54_monologue_00016 | तुमची आहे का? | |
001_NA_F_54_monologue_00022 | याचीही तपासणी वेळोवेळी व्हायला पाहिजे. | |
001_NA_F_54_monologue_00024 | शक्य नसलेल्या सगळ्या गोष्टी औरंगाबादच्या या 'आदर्श' गावात आहेत! | |
001_NA_F_54_monologue_00025 | खळबळजनक... सरकारी वकिलाने लगावली न्यायाधीशांच्या कानशिलात | |
001_NA_F_54_monologue_00027 | पण अडवाणी यांनी हा सल्ला फेटाळून लावला होता. | |
001_NA_F_54_monologue_00029 | एखाद्या व्यक्तिने त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त केलेले कष्ट. | |
001_NA_F_54_monologue_00034 | तो याची पुष्टी करण्यासाठी पुन्हा संकेतशब्द प्रविष्ट करा. | |
001_NA_F_54_monologue_00035 | जखमींना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. | |
001_NA_F_54_monologue_00036 | त्यांनी शाळा काढल्या आहेत. | |
001_NA_F_54_monologue_00039 | राष्ट्रीय विक्रम आणि दक्षिण आशियायी क्रिडा स्पर्धेचे विक्रम करणारी पहिली भारतीय आई आहे. | |
001_NA_F_54_monologue_00040 | विमान कारखान्यासाठी अमोल यादवला पालघरमध्ये जागा मिळणार | |
001_NA_F_54_monologue_00041 | ती त्याची मदत करते. | |
001_NA_F_54_monologue_00042 | ऑल द बेस्ट! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात | |
001_NA_F_54_monologue_00047 | मन नेहमी आनंदी ठेवावे. | |
001_NA_F_54_monologue_00049 | सिंहगड संस्थेनं पगार थकवले म्हणून शिक्षकांचं धरणं आंदोलन | |
001_NA_F_54_monologue_00054 | वर्ल्डकपसाठी अशी आहे टीम इंडिया | |
001_NA_F_54_monologue_00067 | मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. | |
001_NA_F_54_monologue_00070 | कान फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सोनमचा न्यूड गाऊन ठरला लक्षवेधी! | |
001_NA_F_54_monologue_00073 | ही कादंबरी म्हणजे संथगतीने बर्फावरून चालण्याचा अनुभव होय. | |
001_NA_F_54_monologue_00074 | ऋषभ पंतने 'या' गोष्टीत धोनीला टाकलं मागे | |
001_NA_F_54_monologue_00076 | उपसर्गांच्या सहचार्यामुळे धातूच्या अर्थात बदल होतात. | |
001_NA_F_54_monologue_00077 | उदाहरणार्थ, बायबल कथांचं माझं पुस्तक आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. | |
001_NA_F_54_monologue_00078 | यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाम्ब्वे हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. | |
001_NA_F_54_monologue_00079 | कानिटकरांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्यही मराठीत अनुवादीत केले. | |
001_NA_F_54_monologue_00080 | बारभाईंनी याला कैदेत टाकले होते. | |
001_NA_F_54_monologue_00081 | यावर बीसीसीआय कोणता निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे. | |
001_NA_F_54_monologue_00083 | मिताली राजच्या वडिलांनी केलं असं काही की भारताला मिळाली सर्वोत्तम कर्णधार | |
001_NA_F_54_monologue_00084 | ख्रिस्तिअन पौल्सोन हा डेन्मार्कचा व्यवसायिक फुटबॉल खेळाडू आहे. | |
001_NA_F_54_monologue_00086 | या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी 'हस्तासन'चे प्रकार करताना दिसत आहेत. | |
001_NA_F_54_monologue_00090 | कपिल देव यांच्या सर्वोत्तम वन डे टीमचं नेतृत्व धोणीकडे | |
001_NA_F_54_monologue_00093 | महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची बदली | |
001_NA_F_54_monologue_00094 | परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल. | |
001_NA_F_54_monologue_00096 | प्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल | |
001_NA_F_54_monologue_00097 | त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती. | |
001_NA_F_54_monologue_00099 | कालांतराने 'हार्टफेल' सारखा सांधाही 'फेल' होतो. | |
001_NA_F_54_monologue_00101 | त्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. | |
001_NA_F_54_monologue_00104 | पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धोबीपछाड | |
001_NA_F_54_monologue_00105 | बिग बींची हॉलिवूडमध्ये एंट्री | |
001_NA_F_54_monologue_00107 | नव्या जागेवर आलेल्या त्या नव्या पोळ्यांसाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. | |
001_NA_F_54_monologue_00109 | भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अवनींद्रनाथ ठाकूर यांनी भारतमातेचे चित्र काढले आहे. | |
001_NA_F_54_monologue_00114 | खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्म असतो. | |
001_NA_F_54_monologue_00116 | त्यांचे कामाकडे लक्ष नाही. | |
001_NA_F_54_monologue_00121 | पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. | |
001_NA_F_54_monologue_00122 | लग्नाच्या महिन्याभरानंतर समोर आले ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे | |
001_NA_F_54_monologue_00125 | अलीकडे जैविक दूधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे. | |
001_NA_F_54_monologue_00126 | तैमूरचा पहिला खरा फोटो प्रसिध्द | |
001_NA_F_54_monologue_00128 | त्यामुळं मोठी गर्दी होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. | |
001_NA_F_54_monologue_00129 | शिक्षकाची बदली झाल्यामुळे पालकाला हृदयविकाराचा झटका | |
001_NA_F_54_monologue_00136 | नागदेवाचार्य यांच्या सांगण्यावरून बैदेवव्यासांनी स्थानाचे पहिले टिपण केले. | |
001_NA_F_54_monologue_00137 | जेव्हा ती गाडी वळण घेते तेव्हा तिला नवीन दिशेत त्वरण मिळते. | |
001_NA_F_54_monologue_00139 | मुंबईत गुरूद्वारावर भिंद्रनवालेचं पोस्टर! | |
001_NA_F_54_monologue_00144 | नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. | |
001_NA_F_54_monologue_00146 | मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओवऱ्याआहेत. | |
001_NA_F_54_monologue_00147 | अनिल कुंबळेच प्रशिक्षक राहणार, विराटची 'लाॅबिंग'गिरी फसली | |
001_NA_F_54_monologue_00149 | मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा | |
001_NA_F_54_monologue_00150 | अलका महाजन या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात | |
001_NA_F_54_monologue_00151 | सर्व सत्र कुकीज काढून टाका | |
001_NA_F_54_monologue_00152 | आम्ही एकत्रच राहतो. | |
001_NA_F_54_monologue_00154 | ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याच काउंटीमधून ब्रिटिश संसदेवर निवडून आले. | |
001_NA_F_54_monologue_00155 | ती ही एक लाखात. | |
001_NA_F_54_monologue_00156 | हा निर्धार मी का केला त्याची कहाणी तुम्हाला ऐकवतो. | |
001_NA_F_54_monologue_00157 | राहुल द्रविडनंतर आशिया खंडाबाहेर शतक करणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय विकेट कीपर ठरला. | |
001_NA_F_54_monologue_00159 | अर्थात, हे वैशिष्ट्य परिपुर्ण नाही. | |
001_NA_F_54_monologue_00162 | कोकण परिसरातील पायरी प्रसिद्ध आहे. | |
001_NA_F_54_monologue_00163 | दानीएलच्या आईवडिलांकडून पालक महत्त्वाचे धडे शिकू शकतात. | |
001_NA_F_54_monologue_00169 | युतीसाठी आता थेट पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार, दिल्लीत हालचालींना वेग | |
001_NA_F_54_monologue_00172 | मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. | |
001_NA_F_54_monologue_00175 | दुष्काळग्रस्त माण तालुक्यात हरित चळवळ, सयाजी शिंदेंनी आईंची केली बीजतुला | |
001_NA_F_54_monologue_00176 | पैकी सहा खटल्यात त्या कंपनीला सोळा लाख रुपयांचा दंड केला | |
001_NA_F_54_monologue_00177 | उदाहरणार्थ, जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? | |
001_NA_F_54_monologue_00180 | वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी | |
001_NA_F_54_monologue_00182 | त्याने दाराला कडी घातली. | |
001_NA_F_54_monologue_00183 | मराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी | |
001_NA_F_54_monologue_00184 | विटी केवळ दांडू च्या सहाय्याने हवेत उडवणे या खेळातील सगळ्यात मोठं कसब असत | |
001_NA_F_54_monologue_00185 | या अमलीपदार्थाची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. | |
001_NA_F_54_monologue_00187 | सलमाननं सांगितलं कोण आहे त्याची ड्रीमलव्ह? | |
001_NA_F_54_monologue_00188 | बदलापूरजवळील चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला | |
001_NA_F_54_monologue_00191 | मिठाई व्यवसायालाही दुष्काळाचा फटका! | |
001_NA_F_54_monologue_00193 | गुरुची जागा गुगल कधीच घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. | |
001_NA_F_54_monologue_00194 | सोनपूर जिल्हा हा भारताच्या ओडिसा राज्यातील एक जिल्हा आहे. | |
001_NA_F_54_monologue_00196 | मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षाचा आहे. | |
001_NA_F_54_monologue_00201 | पार मेजर जनरल या पदापर्यंत तो पोहोचला. | |
001_NA_F_54_monologue_00203 | त्यांनी स्वाक्षरी नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. | |
001_NA_F_54_monologue_00204 | जितेंद्र आव्हाड आता शिवशाहिरांची जाहीर माफी मागणार का? | |
001_NA_F_54_monologue_00207 | पुन्हा नागपूर!, शांत राहण्याची विनंती केली म्हणून गुंडांनी केली हत्या | |
001_NA_F_54_monologue_00208 | उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. | |
001_NA_F_54_monologue_00210 | मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. | |
001_NA_F_54_monologue_00211 | शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप | |
001_NA_F_54_monologue_00214 | अनेक लोक मला ओळखतात. | |
001_NA_F_54_monologue_00224 | पंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू! | |
001_NA_F_54_monologue_00228 | आपण कार्य केले नाही तर, पुन्हा तपासणी. | |
001_NA_F_54_monologue_00234 | कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण | |
001_NA_F_54_monologue_00235 | त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून होते. | |
001_NA_F_54_monologue_00237 | दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा | |
001_NA_F_54_monologue_00240 | अनेक घरांत श्रीसयुक्तपठणही केले जाते. |
End of preview. Expand
in Dataset Viewer.
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 41