utterance_id
stringlengths
11
11
text
stringlengths
1
351
audio
audioduration (s)
2
66.8
utt00000000
हाय रुची काय करायला. काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी?
utt00000001
पॉलिटिक्स बगायला कसा चाललंय काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. झालं ना? पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी?
utt00000002
हो तेवढं काय? म्हणजे पॉलिसी सिलेक्शन. झालं ना? हो चालेल नाही तर नात्यात कलेक्शन झालं. तिकडे आह याचं सरकार आणि कॉंग्रेस. हो कॉंग्रेस ची तिकडे सत्ता आलेली
utt00000003
पोते कॉंग्रेस चे एकशेबीस काहीतरी टाळले भाजपचे साठ का हे भाजपा तून घर खूप कमी लागले ला आहे.
utt00000004
हो भाजपा तिकडे कमी आले. पण म्हणजे कॉंग्रेस चे. बग शील कॉंग्रेस ने केली, पण कॉंग्रेस चे पहिले पासून सत्ता असल्यामुळे डबल सत्ता आली असे झाले काहीतरी.
utt00000005
हां हां अगोदर पण काँग्रेस होतं कर्नाटक. हो बहुतेक बाय चान्स कॉंग्रेस होतो तिकडे तुम्हाला आणण्यात आले आहे माझे. हम्म हम्म
utt00000006
हां हां भारतात पण आता बरेच पाठ झाल्यात ना? बीजेपी काँग्रेस आम आदमी पण आहे केजरीवाल ची.
utt00000007
हो राष्ट्रवादी बहुमत बरेच पार्टी झाले सध्या अ राज कारण म्हणजे एक सगळ्यात मोठा खेळ आहे. आपल्या गरीब लोकच सागा. हो तेवढे पॉलिटिक्स म्हणजे आता आजकाल
utt00000009
त्या मध्ये पाडण्या साठी मोदी ला आता सगळे पक्ष जे बाकीच आहेत की जसं की आम आदमी त्याच्या नंतर पश्चिम बंगाल ची आह ममता दीदीं ची पण तु पक्ष शेती आहे बाकी चे नेते आहेत
utt00000010
ते सगळे आहेत की कारण की मोदींच्या विरोधात भरायला. एवढा असा एक फेस राहिला नाही ना स्ट्रॉम नरेंद्र मोदींची विरोधात उभा. करण्यासाठी बरोबर. हम्म. मोदी सरकार नाही
utt00000011
आता काय केले आहे का? हम्म जे जे मोदी सरकार खूप स्ट्रॉंग झाले आहे. त्यामुळे हे दुसरं राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सगळे एकत्र होईल यायला असं वाटत आहे. मोदीं सारखे जर राहिले तर आपलं अस्तित्व संपून जाईल.
utt00000012
त्यामुळे मोदी सरकार ला पाडण्या च्या मार्गावर आहेत. हां बरोबर आहे. मोदी सरकार ला पाडण्या चा मार्ग आहे. त्यामुळे बाकी ची एकज़ूट वाले पॉलिटिक्स मध्ये आता हे भयानक झाले. भारता मध्ये आता
utt00000013
राहुल गांधींच्या एवढं पाचत्तर वर्ष राज्य केलं. भारता वर काँग्रेस नं. आपण काही एवढा हे कळेल नाही, इन प्रगती केली नाही पण मोदी सरकारने जे मागच्या दोन हजार चौदाह पासून करून दाखविले
utt00000014
ते कॉंग्रेस ला जवळपास सत्तर वर्षात जमलं नाही एवढे भारी भारी निर्णय मोदी सरकारने घेतले. हो मोदी सरकार भाजी पासून खूप चांगलं आहे. ते चांगल्या प्रकारे काम काम करीत आहे. सध्या भारत देशा मध्ये
utt00000015
आधी मोदी सरकार राहोत अशी अपेक्षा कारण की गोरगरीबासाठी मोदी सरकार नगर पूल खूप योजना. अच्छा पळत समजा. खेडय़ापाडय़ात गॅस वगैरे दिली आहे सर कारण.
utt00000016
काय पाहिजे लोकायला? हा कॅच पण आता जे उपलब्ध आहेतः मात्रा बाऱ्या वगैरे म्हातारे यायला पण मोदी सरकार पेन्शन देताना वाटतं दोन हजार काय? हो त्याला पेन्शन देता येणार नाही
utt00000018
आधीच काही एवढं आपल्या ला नॉलेज नाहीं. पॉलिटिक्स चं पण काय आले वाटतो? एक राज्य काळ राहता आले वाटतोय. दिली आहे माझा. मला वाटतय पंजाब ला पण आले आम आदमी चा आहे ना हो. आलें बहुतेक.
utt00000019
हा पंजाब चे मुख्यमंत्री ते भगवंत सिंग मान आम आदमी चा आहे ना? केजरीवाल चाच हेतू हो. बरोबर आहे. हां, आता केजरीवाल ना पण
utt00000020
दिल्ली च्या लोकांना म्हणाला की तुम्हाला लाइट फ्री देऊ पाणी बिल फुकट देऊ लेडीज ला बस फ्री. हम्म. पण अगोदर दिल आता दिलं नाही काय माहित नाही मला.
utt00000021
काय माहित नाही आपल्या ला तिकडे रस्ता आपण कारण की महाराष्ट्रा मध्ये राहतो. आपल्या महाराष्ट्रा चं आहे सर काय चालू काय पण तिकडे काळात. मुख्यमंत्री कोण सध्या? महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या.
utt00000022
हां, हां ते येताय का? ते शिंदे गटाचे प्रमुख ना. हा सिंधी गटाचे प्रमुख आहे आणि भाजप आणि शिवसेना एकत्र झाले आणि त्याचा एक.
utt00000023
आता शिवसेना चे ते शिमला आले धनुष्यबाण ती पण शिन्दे घाटाकडे आहे ना? हा शिन्दे घाटाकडे हे बात सत्य आहे आणि ठाकरे घाटा कड काय मसाले काही.
utt00000024
हां ठाकरे त्याला मसाले लेले सिंधी घटना आणि त्या शिक्षणाचा आजोबां होता. ते तेने घेतले नाही. हां, हां मेन मशीन ची स्थापना कोण? बाळासाहेब ठाकरे न केलेली आहे.
utt00000025
हो बाळ ठाकरे नर त्याचे केले स्थापना ही केली. त्याच्या नंतर मग राज ठाकरे उद्धव ठाकरे ला ते मान्य केलं. पण उद्धव ठाकरे काय तिकीट आले नाही. मग लोक पुट केले त्याला काम काय एवढं लोकांसाठी चांगलं केलं नाही
utt00000026
बरेच लोक नाराज केले ते नाराज झाल्या मुळे लोकांना त्याचा पक्ष सोडून गेले पक्ष सोड य़ामुळे तर बरंच
utt00000028
समस्या वाढत गेले. आणि राज ठाकरे तुळज भाऊ आहे का? उद्धव ठाकरेंचा. हो राज ठाकरे आता तुला वगैरे असतात ह्या माणूस बाळासाहेब ठाकरें च्या जवळ होता आणि उद्धव ठाकरे थोडा म्हणजे त्याचा सखे पूर ते पण थोडं लांब होतं
utt00000029
पण राज ठाकरे ला बाळासाहेब ठाकरें चं म्हणजे सांभाळणाऱ्या त्या ला जात होता तर मग आह बाळासाहेब ठाकरे ने त्याच्या मुला ला शेवटी तुमहे दिल पद दिले पण तेरा टाळा फार नाराज झाल्या मुळे त्याने त्या चं.
utt00000030
वेळ म्हणजे वेगळी हें केलें. निर्माण केली ते आपलं काय म्हणते? मग इमेज पण राज ठाकरे नेतृत्व म्हणजे बोलण्या चं वक्तृत्व हे राज ठाकरें चं एकदम भारी बाळ ठाकरे टाइप.
utt00000031
हां मग तेच ना ते लहानपणापासून राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे ला पाहिले कसं बोलतोय काय बोलतोय असं मध्ये गेले लहानपणापासून त्याचे संस्कार त्यांच्या वर होत गेले आणि उद्धव ठाकरें वर थोडेफार संस्कार झाले पण त्याला
utt00000032
ते एवढं हे नाही. त्याला अजून त्याचे ज्ञान नाही. बाळासाहेब ठाकरे काय होते त्या माणूस ते फक्त राज ठाकरेच काळ आहे. आणि मग राज ठाकरे हे उशीर होत होता. आधी नंतर बाहेर पडून मग त्यांनी
utt00000033
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू केली ना मानसी. हो बरोबर. आहे मॅम ते तीन बोला काय हे नाटक राजमुद्रा. होते तर आज मद्रास सिम्बू ने. हां हां हां
utt00000035
त्याचे लोकं म्हणजे काही लोकांचे निवडून येता येईल. पब्लिक साधत नाही त्याला सध्या वली याचा पक्ष निर्माण केल्या मुळे लोकांचं एवढं प्रोत्साहन होत नाही. त्याला लोकं त्या दिवशी प्रोत्साहित या दिवशी राज ठाकरे मुख्यमंत्री होतील.
utt00000036
काहीतरी नवीन बाळा सारखं काहीतरी नवीन निर्माण करते, काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आपल्या महाराष्ट्र मध्ये. हां हां
utt00000039
महाविकास आघाडी कोण कोणत्या पक्षा ची होती? राष्ट्रवादी होती बहुतेक आणि. शिवसेना होती ना? पुन्हा शिवसेना होती. पुन्हा कॉंग्रेस ची होती.
utt00000040
आह तुम्ही म्हणून समजा महाविकास आघाडी तील. हा मागचा सगळा. मंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा होती काय? हो बरोबर आहे.
utt00000041
हां, आता मग भाजप समजा विरोधी पक्ष आता. माझं ही भाजप विरोधी पक्ष होता. पण काही शिवसेने ट्यूशन मध्ये लोकायला नाराज होते की बाळ हे लोक म्हणजे हाइ
utt00000043
हे लोक त्या तरी ऐकत नव्हते. राष्ट्रवादी चे समाधान, काँग्रेस ची त्या ची असल्यामुळे सत्ता असल्यामुळे. हां म्हणजे महाविकास आघाडी साठी बहुमता चं सरकार होतं. समजा एक ही बळी च्या नात्यातले आमदार फुटले
utt00000044
आणि शिंदे गट बाजूला होऊन इकडे भाजीपाला मिळाला. समजा मग. ते कमीत कमी चाढीस ते पंचाश आमदार शिंदे गटा नं. फुल डे योजने ची आणि वल्ली म्हणजे ते समजा भाजीपाला
utt00000045
फळ व भाजीपाला आम्हाला ही करायची आहे भाजपचा म्हणून. देवेंद्र फडणीस पण अगोदर मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रा ची गेल्या पंचवार्षिक ला.
utt00000047
हो तसं झालेले पाच सरकणार केले तर मग शिवसेने सारखे झाले. मग राष्ट्रवादी चं झालं काँग्रेसचे आलं मग काय त्याला माहीत काय झालं? काय म्हणते काय केलंएम काळ टिक लं नाही वाटते
utt00000048
क्वालिटी होईल त्यातून. ते त्याच्या वर बरेच काळ. टिक मध्ये काही दमदार नेते आहेत. समजा आता नरेंद्र मोदी झालं अमित शाह भाजप खूप स्ट्रॉंग आहे सगळं.
utt00000049
हो योगी सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. यामध्ये योग काहीतरी करील नवीन याच्या मध्ये. सहयोगी ते योगी आदित्यनाथ न. होते माणूस. योगी आदितायनाथ यू पी चे सी हे ना वाटतं
utt00000050
हो यू यू पी एस एम हे त्याचे काम खूप एवढे म्हणजे ने तळप निर्णय लगेच निर्णय घेतात ते त्याच्या मध्ये
utt00000051
पॉलिटिक्स खूप चांगल्या प्रकारे येते. काम खूप सागा प्रकारच्या करीता एकढरी पॉलिटिक्स खूप झाले
utt00000055
हां. आज अचानक कसं काय शेतीची आठवण झाली तुम्हांला आमच्याकडची?
utt00000056
काय नाही असच आज बाजारात गेले होते. तर कांद्यांचे भाव बघितले. याचे, तेचे म्हंटले आज महागाई किती वाढलीय. पण विचार केला की यार, तुम्ही एवढं काम करता, आम्ही महागाई महागाई बोलतो पण तुम्हाला खरंच परवडत की काय?
utt00000057
म्हणून वाटलं विचारावंस सहज काय कसं चाललय असं?
utt00000058
नाही. खरोखर कसं आहे? आत्ता माघे अं जे काही नुकसान झालं शेतकर्‍यांचं ह्या पावसामुळे, तुला माहितीच आहे की, म्हणजे
utt00000059
सगळेच शेतकरी म्हणजे रात्रंदिवस कष्ट केलेत. सगळं कष्ट केल्यानंतर म्हणजे रात्रंदिवस म्हणजे तुला माहीत आहे की शेती मध्ये अं एवढ्या प्रमाणात त्यांनी अं रात्र न दिवस कष्ट केलेत.
utt00000060
की अं रात्री पाणी देणं, शेतीची मशागत करणं, शेतीमधलं जे काही घाण आहे ती सगळं काढणं, त्यानंतर अं तिला नवीन पद्धतीनं हे करणं,
utt00000061
आणि त्यामुळे शेतकर्‍यांची खूप कष्ट होते. अं त्या याच्यामध्ये शेतीच्या अं उत्पन्नामद्धे पण अचानक पाऊस येतो आणि सगळं शेतीच्या जे उत्पन्न येणार असतं.
utt00000062
त्याचं नुकसान होतं. तर कसं त्या शेतकर्‍याला वाटत असेल ना? आणि तुम्ही जे म्हणताय की, महागाई महागाई महागाईचा अं जो काही फायदा शेतकर्‍यांना होतोच असं नाही.
utt00000065
होतोय दिवसेंदिवस त्यामुळे त्यात्याचे परिणाम अं शेतावर होतोय अं कधी कधी पाऊस येतो, कधी कधी पाऊस येत नाही. शेतकरी सगळं कष्ट घेतो. शेती अं शेती अं
utt00000066
म्हणजे तयार करतो आणि पावसावर निर्भर राहतो. तर मग पाऊसच येत नाही. त्यामुळे ते पीक अं जी पेरणी केलेली असते त्याचं तर नुकसान होतं आणि
utt00000067
त्यामुळे पुढे काय करावे हे शेतकर्‍यांना सुचत नाही. शेतकर्‍यांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत शेती संदर्भात आणि शेती फार मूलभूत आणि फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांसाठी फक्त शेतकर्‍यांसाठी नाही.
utt00000068
कारण की शेतीवर किती सार्‍या गोष्टी निर्भर आहे आणि आजकाल अं काही अं शेतकरी अं जे आहेत. ते शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न यावं यासाठी रसायनिक शेती करताहेत.
utt00000069
म्हणजे रसायनांचा भरपूर वापर करताहेत आणि याचा रसायनचा भरपूर वापर करतात तर आहेच पण त्याचं सगळ्यात जास्त नुकसान लोकांना होतोय कारण की,
utt00000071
तर त्याचा परिणाम लोकांवर होतोय. लोकांच्या जीवनावर होतोय. त्यांच्या अं जेवणामधून, त्यांच्या खाण्यामधून सगळीकडे अं
utt00000072
म्हणजे रसायनांचे प्रमाण रसायनांचे प्रमाण त्यांच्या याच्यामध्ये जास्तीतजास्त जात आहे. त्यामुळे ते फार महत्वाचा नुकसान आहे अं लोकांच्या आयुष्यात असं मला वाटतं.
utt00000073
हो. बरोबर आहे तुझं. आता तू म्हणतोयस जे रासायनिक खतं वैगरे तुम्ही वापरता, आता आम्ही असं नाही म्हणू शकत की, तुम्ही hundred म्हणजे तुम्ही खूपच चुकीचं करताय किंवा
utt00000074
तुम्ही स्वतःहून मुद्दाम करताय. आता तुमची थोडीशी तिथे हे आहेच कि नाही? आता आम्ही म्हणतो ठीक आहे, महागाई पण तुम्हांला जर कमी भाव भेटतोय मग याच्यासाठी तुम्हांला उत्पन्न जास्त घ्यावं लागतं. म्हणून तुम्हांला ते रासायनिक खतं टाकावी लागतात. बरोबर आहे?
utt00000076
आता असे काही शेतकरी मी बघितले की त्यांनी फक्त शेतीकडे फक्त शेती म्हणून न बघता एक business model म्हणून जेंव्हा ते बघता तर तेव्हा ते फक्त एकच पीक घेणं हे काम नाही करत.
utt00000077
शेतीला जोडून चार व्यवसाय करतात. म्हणजे एकावर जरी त्याचा परिणाम झाला तर दुसऱ्या चारवर त्यांचं at least घर चालेल किंवा त्यांच्या गोष्टी चालतील. आणि याच्यामध्येपण आता एक आधुनिकीकरण होतंय.
utt00000078
तर बहुतेक शेतकरी आपण म्हणतो की, छोट्या छोट्याशा जागेमध्ये, छोटीशी जरी जागा असली त्याच्यामध्येपण ते शेतीचं व्यवस्थित नियंत्रण करणं, व्यवस्थित तिची देखभाल करणं, नवीन नवीन technology वापरणं
utt00000079
आणि त्याच्यामध्येपण शेतीच्या प्रयोगशाळा वैगरे असे माध्यम जर त्यांनी वापरले ना तर मग शेतकऱ्यासारखं ना कोणी खुश होऊ शकत नाही किंवा सुखी होऊ शकत नाही असं मला वाटतंय.
utt00000080
तर तू बघितलंय का म्हणजे असं आसपासच्या तुझ्या याच्यात कोणी असा शेतकरी की त्याने पहिला काहीच नव्हतं बाबा, पण त्याने अशा technology वापरल्या किंवा असं कायतरी नवीन नवीन जो शेतकरी असतो ना तर तो
utt00000081
आदर्श असतो की काहीतरी तो करत असतो. त्याला त्याच्यातून शेतीच्या कल्पना वेगवेगळ्या कळत जातात. मग त्याला कळतं की, आपण खूप शेती
utt00000082
पिकाला खूप पाणी देतो मग पीक लगेच मोठं येणार, असं नसतं. त्याला किती पाणी द्यायचं या गोष्टीचा जरी त्याला अभ्यास कळला किंवा त्याला अंदाज यायला लागला ना, तर मग तुमची शेतीमध्ये
utt00000084
Network marketing म्हणा किंवा तुमच्या शेतीचं marketing शेतीबद्दल जे काहीतरी digitalization च्या ज्या काही process आहेत किंवा काही नवीन ज्या अं concept आहेत अशा तू कधी वापरल्या किंवा तुला कोणी दिसलं का कोणी असं काही वापरताना?
utt00000085
हां. अं भरपूर ठिकाणी आता अं काही काही तरुण आता शेतीकडे वळलेले आहेत. जे सुशिक्षित आहेत. जे शिकलेले आहेत आणि त्यांच्याकडे शेती आहे. तरुणांना त्यांना शेतीचं महत्व कळालेलं आहे.
utt00000086
त्यांनी अं भरपूर जे अं आणि त्यांनी जास्त प्रमाणात अं हे वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्यांनी शेतीची उत्पादकता वाढवली. आणि त्यासोबतच त्यांनी
utt00000087
तर जास्तीतजास्त त्यांचं शेतीमधलं उत्पन्न जास्तीतजास्त प्रमाणात मिळलं अशी भरपूर ठिकाणी उदाहरणं आहेत. अं खासकरून वेगवेगळे खेडेगावांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात.
utt00000088
अं फक्त आता काही काही शेतकरी फार अं जागरूक होत आहेत. कारण की ते फक्त शेती न करता शेतीपूरक उद्योग जे आहेत म्हणजे वेगवेगळे जे काही
utt00000089
प्राणी असतील. त्यांच्या दूध उत्पादनावर आधारित, त्यांच्या दुधावर आधारित वेगवेगळे उद्योग अं शेतकरी आता करत आहेत. पण तिथंच अं त्या शेतीवर आधारित उडउद्योगाचा म्हणजे इकडं शेतीमध्ये नुकसान झालं.
utt00000090
तरी त्यांना काही का शेतीवर आधारित जे काही उद्योग जे करताहेत अं त्याच्यावर आधारित शेतीपूरक उद्योग जे आहेत त्यांचाच काही शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो आहे.
utt00000091
आणि खरोखर तंत्रज्ञान किंवा विज्ञान या गोष्टींचा शेतीमध्ये फार चांगला उपयोग आपण करू शकतो. किंवा त्यांचा उपयोग चांगल्या प्रमाणात होऊ शकतो असं मला वाटतं.
utt00000092
तर त्यासाठी आपल्याला जागरूकता महत्वाची आहे. आणि आजकाल काय आहे माहिती आहे का की बऱ्याचशा खेडेगावांमध्ये अजूनही अं जे काही आपले शेतकरी आहेत त्यांना शेती कशी
utt00000093
केली गेली पाहिजे. किंवा अं कसं त्यांना अं योग्य मार्गदर्शन मिळत नाही. का मिळत नाही? कारण की अं वेगवेगळे त्यांना अं मार्गदर्शन करणारे कोणी नाही की बाबा
utt00000094
हे पीक लावल्यानंतर हे पीक लावलं पाहिजे. त्याच्यावर तुमचे उत्पादन चांगलं येईल. आणि अं म्हणजे मला असं वाटतं की, प्रत्येक खेडेगावांमध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा निर्माण करणं
utt00000095
यायला पाहिजे. जेणेजेणेकरून त्यांना मार्गदर्शन करता येईल. त्यांचं अं शेतीची उत्पादकता किती आहे? त्याचं मातीपरीक्षण म्हणतो आपण. त्यांची मातीपरीक्षण जर केली गेली गेली तर शेतकऱ्यांना ते
utt00000096
अं आपण अं सांगू शकतो की बाबा, तुमचं एवढं उत्पादकता तुमच्या याच्यामध्ये आहे. जैविक खतं वापरून तुमची उत्पादकता वाढवणं असेल, अं कुठली अं कुठली खतामध्ये कुठली
utt00000097
खते वापरली गेली पाहिजेत कुठल्या शेतामध्ये? कुठलं पीक लावलं गेलं पाहिजे? कुठलं किती प्रमाणात खतं वापरली गेली पाहिजेत? रासायनिक आणि जैविक खतांचं किती प्रमाण असलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी
utt00000098
त्या लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे. त्यांना अं मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे. तर याच्यामुळे भरपूर लोक हे या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती कशी करायची?
utt00000099
हे जोपर्यंत आपण लोकांना जागरूक करत नाही तोपर्यंत लोक शेतीच्या अं लोकं मात करणार नाही. शेतकरी मात करणार नाही. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना अं तोंड द्यावंच लागेल. त्यामुळे वेगवेगळे जे काही अं
utt00000100
Agriculture colleges आहेत किंवा अं शेती, कृषी महाविद्यालयं आहेत त्याचा फार मोठा roll अं होऊ शकतो की शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे? कुठली पिकं लावली गेली पाहिजेत?
utt00000101
फक्त अं या शेतकऱ्याने हे पीक लावलं, याला एवढं यावर्षी उत्पन्न मिळालं म्हणून आपणपण तेच पीक लावलं पाहिजे हा जो दृष्टिकोन आहे शेत शेतकऱ्यांमधला हा दृष्टिकोन कुठंतरी बदलायला पाहिजे.
utt00000102
आणि निश्चितच अं शेतीसंबंधित समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी अं वेगवेगळे उपाययोजना करणं महत्वाचं आहे. अं भरपूर आणि
utt00000103
कसं आहे शेतकरी बिचारा, पोशिंदा राजा रात्रंदिवस कष्ट करतो. कर्ज काढतो, पिकं लावतो. पण त्यांना हवं तसं जे उत्पन्न आहे ते निघत नाही किंवा त्यांना नुकसान सोसावं लागतं.
utt00000104
या ज्या काही गोष्टी आहेत त्या अं कुठंतरी अं लोकांनी शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे. त्यामुळे त्यांना मदतीसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा निर्माण करणं
utt00000105
फार महत्वाचं आहे असं मला वाटतं.
utt00000106
हो थोडक्यात काय की, शेती करायला फक्त आपण जशी करतोय तशी न करता, काहीतरी जी शेती करतोय ती थोडीशी वैज्ञानिक दृष्टीने, त्या शेतीचं व्यवस्थित ज्ञान
utt00000107
केली ना तर ती शेती खूप फायद्याची ठरेल आणि त्याचा फायदा असा होतो की, आपण मृदासंधारण म्हणतो की, आपण जे रासायनिक टाकतो त्याच्यामुळे पुढे होणारा होणार ऱ्हास
utt00000110
तर हेही problem आपल्याला फक्त वैज्ञानिक पद्धतीची शेती केली तरच आणि तरच आपल्याला हे problem solve करता येईल.
utt00000111
आता याच्यामध्येपण मी एक साधारण आता दिल्लीला गेले एक exhibition होतं माझं. तर जी मुलं होतीत student आलेली तर त्यांनी अं एक असं app केलंय की आपण जसं साधं किंवा
utt00000112
Scan करून जसं आपण पैसे पाठवतो किंवा हे करतो तसं त्यांनी एका झाडाच्या कुंडीमधील मातीला त्यांनी scan केलं आणि त्या app मध्ये इतकी छान information दिलेली की जर त्या
utt00000113
Scan केलेल्या app मध्ये त्या मातीची PH value किती आहे? त्याच्यामध्ये potash किती आहे? हे किती आहे? ते किती आहे आणि त्याच्यावरती जे वाढणारं जे झाड आहे त्या मातीत तर त्या झाडाला कशाकशाची गरज आहे
utt00000114
काय काय दिलं पाहिजे? एवढी सटीक माहिती त्या app मध्ये दिली जाते. असे apps जर आपण स्वतः तर नाही पाठवू शकत. पण जर त्याने जरी ठरलं तोंडपाठ किंवा असं माहितीच्या लोकांना आहेत त्यांना पाठवलं
utt00000115
पण हीच जर गोष्ट जर जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत जर गेली ना त्यांचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होईल ना हे आपण सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी मला वाटतं, जसं आपल्या गावात ग्रामसेवक असतो मदत करायला
utt00000117
की त्याच्यातपण त्यांना मदत करेल. आणि अशा काही नवीन digitalize गोष्टी तर मला असं वाटतं की, अजून शेती चांगली होईल आणि आपण मातीची काळजी, नापिकता वैगरे करतोय रासायनिक तीपण कमी होईल. व्यवस्थित
utt00000118
पीक येईल. सकस पीक येईल आणि जे आपल्या आरोग्यासाठीपण चांगलं असेल. आणि त्याने quality पण वाढणार आहे. आणि तुम्ही जे बोलले मी तुला, फक्त तुम्ही एका याच्यावरच न राहता चार गोष्टी जर एकत्र करता
README.md exists but content is empty.
Downloads last month
77